नवजात बालक विक्री प्रकरणाची एसआयटी चौकशी करा ; भारतीय जनता पक्ष जिल्हा महिला आघाडीची मागणी शहरातील दोन महिलांनी नवजात बालक विकण्याचा जो प्रकार केला आहे, त्याची सखोल चौकशी करून मुख्य सुत्रधाराला अटक करण्याची मागणी आज भारतीय जनता पक्ष जिल्हा महिला आघाडी च्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांना करण्यात आली. या पूर्वी सुद्धा या […]
Author: Maha Vidarbha
राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामामुळे पर्यायी रस्त्यांची दुरवस्था; बामणी–राजुरा मार्गावर वाहतूक कोंडी, वाहनचालक हैराण
राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामामुळे पर्यायी रस्त्यांची दुरवस्था; बामणी–राजुरा मार्गावर वाहतूक कोंडी, वाहनचालक हैराण राजुरा – बामणी–राजुरा–लक्कडकोट राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू असले तरी पर्यायी वळण रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. वर्धा नदीवरील पुलाच्या बांधकामामुळे तयार करण्यात आलेल्या वळण रस्त्यावर पावसाचे पाणी आणि चिखलाचे साम्राज्य पसरल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत […]
गोयेगाव फाट्यावरील अप्रोच रोडची दुरावस्था. चिखल, खड्डे, ओव्हरलोड कोळसा वाहतूक आणि प्रशासनाचे दुर्लक्ष; नागरिक संतप्त
गोयेगाव फाट्यावरील अप्रोच रोडची दुरावस्था. चिखल, खड्डे, ओव्हरलोड कोळसा वाहतूक आणि प्रशासनाचे दुर्लक्ष; नागरिक संतप्त राजुरा : तालुक्यातील गोयेगाव फाट्याजवळ रेल्वे पुलाचे बांधकाम सुरू असल्याने नागरिकांच्या ये-जा करण्यासाठी तात्पुरता अप्रोच रोड तयार करण्यात आला आहे. मात्र या रस्त्यावर मोठमोठे खड्डे, चिखल आणि ओव्हरलोड वाहनांची सततची वर्दळ यामुळे नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत […]
➤ मोटारसायकल चोर जेरबंद, चोरीच्या तीन दुचाकी जप्त ; रामनगर पोलिसांची कारवाई
➤ मोटारसायकल चोर जेरबंद, चोरीच्या तीन दुचाकी जप्त ; रामनगर पोलिसांची कारवाई चंद्रपूर : रामनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक करून त्याच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईत एकूण ₹७० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.नेहरूनगर चौक परिसरातून २६ जून रोजी हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल चोरीला गेल्याची तक्रार […]
➤ आंतरराज्यीय वाहनचोर टोळीचा पर्दाफाश ; सात दुचाकींसह दोन आरोपी जेरबंद
➤ आंतरराज्यीय वाहनचोर टोळीचा पर्दाफाश ; सात दुचाकींसह दोन आरोपी जेरबंद राजुरा : राजुरा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने धडक कारवाई करत आंतरराज्यीय वाहनचोर टोळीचा पर्दाफाश केला असून दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून सात चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या वाहनांची एकूण किंमत सुमारे २ लाख ६३ हजार रुपये आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० जून […]
➤ राजुरा ठाणे गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कारवाई; चोरीस गेलेले ४० हजारांचे टिनपत्रे जप्त, एक आरोपी अटकेत
➤ राजुरा ठाणे गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कारवाई; चोरीस गेलेले ४० हजारांचे टिनपत्रे जप्त, एक आरोपी अटकेत राजुरा : राजुरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तत्पर तपास करत चोरीच्या गुन्ह्याची यशस्वी उकल केली असून, ₹४० हजार किमतीचे ४० टिनपत्रे जप्त करत एका आरोपीला अटक केली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हातीम मोईज जव्हेरी यांनी २६ […]
➤ चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ६ लाख रुपयांच्या एम.डी. ड्रग्जसह दोन आरोपी जेरबंद
➤ चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ६ लाख रुपयांच्या एम.डी. ड्रग्जसह दोन आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेने अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत १०४.२१० ग्रॅम एम.डी. (मेफेड्रोन) अमली पदार्थासह दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत अमली पदार्थ, मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकूण ६ लाख २३ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला […]
राखीव प्रवर्गातील समाजाचा “संयुक्त महामोर्चा”
राखीव प्रवर्गातील समाजाचा “संयुक्त महामोर्चा” केंद्र शासनाने ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याची तसेच राज्य शासनाने आरक्षणविरोधी निर्णय रद्द करण्याची मागणी इतर मागास प्रवर्ग (ओबीसी), अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विविध समाज संघटना, संस्था आणि घटकांच्या वतीने चंद्रपूर येथे संयुक्त महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दिनांक 28 जून 2026 रोजी दुपारी 12 […]
५८ कोटींची पाणी योजना ठरली निष्प्रभ; पाण्यासाठी महिलांची भटकंती, संतप्त महिला नगर परिषदेत धडकल्या
५८ कोटींची पाणी योजना ठरली निष्प्रभ; पाण्यासाठी महिलांची भटकंती, संतप्त महिला नगर परिषदेत धडकल्या चिमूर : प्रतिनिधी चिमूर शहरातील नेताजी वार्डात गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, ५८ कोटी रुपयांच्या भव्य पाणीपुरवठा योजनेचा गाजावाजा होत असतानाही नागरिकांना पाण्याच्या एका थेंबासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. वारंवार तक्रारी, निवेदने आणि पाठपुरावा करूनही प्रशासनाने दखल […]
➤ पावसाने दगा दिला, कपाशी करपली; शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट
पावसाने दगा दिला, कपाशी करपली; शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट: तालुक्यातील शेतकरी हतबल राजुरा : मृग नक्षत्राच्या प्रारंभी झालेल्या तुरळक पावसामुळे आशावादी झालेल्या शेतकऱ्यांनी कपाशीची धूळपेरणी केली; मात्र त्यानंतर पावसाने पाठ फिरवल्याने अनेक भागांतील कपाशीचे बियाणे जमिनीतच करपले आहे. परिणामी राजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले असून खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच चिंतेचे […]










