मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचा जीवनपट

ऋषी कपूर (४ सप्टेंबर १९५२ – ३० एप्रिल २०२०) ें एक हिंदी अभिनेता होता. जो हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांच्या कामासाठी प्रख्यात होता. वडील राज कपूर यांच्या १९७० च्या चित्रपट मेरा नाम जोकर या चित्रपटातील पदार्पणाच्या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. वयस्क म्हणून त्याच्या पहिल्यांदा मुख्य भूमिका होती, डिम्पल कपाडियाच्या विरुद्ध, टीन रोमान्स […]

मनोरंजन

‘ही तुमची अप्सरा नाही’ म्हणत सोनालीने सांगितला नैराश्याचा अनुभव

तुम्ही चित्रपटसृष्टीत काम करत असाल तर तुमच्या सौंदर्याला विशेष महत्त्व असतं. चांगलं दिसण्यासाठी हे कलाकार विविध उपाय करत असतात. अगदी काहीजण प्लास्टिक सर्जरीसुद्धा करतात. पण तुम्ही जसे आहात तसं स्वीकारायला पाहिजे, असा संदेश मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी देतेय. मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणून ओळखली जाणाèया सोनालीने नुकताच तिचा विनामेकअप सेल्फी सोशल मीडियावर पोस्ट केला. यासोबतच तिने […]

मनोरंजन

अभिनेत्री झोपडपट्टीतील २०० कुटुंबीयांना देतेय जेवण

सध्या संपूर्ण जगात करोना व्हायरसची भीती पाहायला मिळते. करोनाचा फैलाव थांबवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली. या घोषणेनंतर प्रत्येकाने जमेल त्या पद्धतीने मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले. कलाकरांनी समाजभान जपत करोनाविरोधात लढण्यासाठी मदतीचा हात पुढे केला. कोणी आर्थिक मदत केली तर कोणी जेवणाची व्यवस्था. दे दे प्यार दे चित्रपटात अभिनेता […]

मनोरंजन

मथोडं तरी डोक्याचा वापर कराम; सचिन पिळगावकर संतापले

लॉकडाउनची घोषणा झाल्यानंतर अनेकजण अजूनही रस्त्यावर फिरताना दिसतात. वारंवार आवाहन करूनसुद्धा काही लोक ऐकायला तयार नाहीत. अशा लोकांवर अभिनेते सचिन पिळगावकर संतापले आहेत. थोडं तरी डोक्याचा वापर करा, असं म्हणत त्यांनी बाहेर फिरणाèया लोकांना सुनावलं आहे. फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी लोकांना आवाहनसुद्धा केलं आहे. करोना व्हायरस स्टेज २ वरून स्टेज ३ वर गेलाय. पंतप्रधान […]

मनोरंजन

कनिका कपूरवर गुन्हा दाखल करा, मुख्यमंत्री योगींचे आदेश

लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उच्चस्थरीय बैठक बोलावली. या बैठकीत बॉलिवूड गायिका कनिका कपूर विरोधात एफआयर नोंदवण्याचे आदेश आदित्यनाथांनी दिले. वस्तुस्थिती लपवल्याबद्दल आणि जनमानसाचं आयुष्य धोक्यात घातल्याबद्दल कनिकाविरोधात एफआयआर नोंदविण्यात येणार आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कनिका कपूर करोनाच्या चाचणीत पॉझिटीव्ह निघाली. कनिका येथील ताज या पंचतारांकित हॉटेलमध्ये […]

मनोरंजन

बिग बींनीही स्वतःला केलं घरात बंद, शेअर केला महापालिकेचा स्टॅम्प

मुंबई : करोना विषाणूचा संसर्ग देशभरात झपाट्याने होत आहे. सर्वसामांन्यांपासून ते बॉलिवूड स्टार्सपर्यंत सारेच यापासून सुरक्षित राहण्याचे आवश्यक ते उपाय करताना दिसत आहेत. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी या काळात स्वतःला घरात बंद करून घेतलं आहे. या यादीत आता बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्या नावाचाही समावेश आहे. बिग बी यांनी स्वतःचं पुढील काही दिवस घरात राहण्याचा निर्णय घेतला […]

मनोरंजन

गेम ऑफ थ्रोनचा अभिनेताही करोनाच्या विळख्यात

न्यूयॉर्क : करोना व्हायरसचा सर्वात जास्त फटका चीन पाठोपाठ इटली आणि अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत आपतकालीन आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. हॉलिवूडमधील अनेक कलाकारांना करोना या विषाणूची लागण झाली असून टॉम हँक्स आणि अभिनेत्री ओल्ग कुरिलैंको यांच्यानंतर आता हॉलिवूड अभिनेता इदरिस एल्बानेही सोशल मीडियावर त्याला करोनाची लागण झाल्याचं सांगितलं. त्याने ट्वीट करत म्हटलं की, ‘आज […]