चंद्रपुर

➤ दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ सिंदेवाहीत काँग्रेसचे आंदोलन

➤ दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ सिंदेवाहीत काँग्रेसचे आंदोलन सिंदेवाही : दिल्लीतील जंतर-मंतर येथे विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ सिंदेवाही येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत विद्यार्थी, शेतकरी आणि बेरोजगारांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप […]

चंद्रपुर

➤ दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ चंद्रपुरात आंदोलन; राष्ट्रीय महामार्गावर चक्काजामचा प्रयत्न

➤ दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ चंद्रपुरात आंदोलन; राष्ट्रीय महामार्गावर चक्काजामचा प्रयत्न चंद्रपूर : दिल्ली येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आज २३ जुलै रोजी चंद्रपुरात विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी तीव्र आंदोलन केले. शहरातील बायपास रोडवरील तेलंगणा–महाराष्ट्र राष्ट्रीय महामार्गावर आंदोलकांनी चक्काजाम करण्याचा प्रयत्न करत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती […]

चंद्रपुर

राहुल गांधींच्या अटकेच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन

राहुल गांधींच्या अटकेच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन गांधी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत मोर्चा; केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी चंद्रपूर ब्युरो दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी व अन्य वरिष्ठ नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या वतीने बुधवारी गांधी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत […]

चंद्रपुर

महिला सुरक्षेसाठी चंद्रपूर पोलिसांचे मोठे पाऊल; दामिनी पथकाला ‘पिंक वाहन’ सुपूर्द

महिला सुरक्षेसाठी चंद्रपूर पोलिसांचे मोठे पाऊल; दामिनी पथकाला ‘पिंक वाहन’ सुपूर्द चंद्रपूर : जिल्ह्यातील महिला, तरुणी आणि बालकांच्या सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी चंद्रपूर पोलीस दलाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत दामिनी पथकासाठी विशेष ‘पिंक वाहन’ सेवेत दाखल केले आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रांगणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या वाहनाचा शुभारंभ करण्यात आला. महिलांवरील अत्याचार, छेडछाड व अन्य […]

चंद्रपुर

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला चंद्रपुरात जोरदार पाठिंबा; पेपरफुटी विरोधात हजारो विद्यार्थी रस्त्यावर

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला चंद्रपुरात जोरदार पाठिंबा; पेपरफुटी विरोधात हजारो विद्यार्थी रस्त्यावर चंद्रपूर – लद्दाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या शांततापूर्ण आंदोलनाला पाठिंबा दर्शवत तसेच पेपर फुटीच्या घटनां विरोधात आज सोमवारी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. लक्षवेधी निदर्शने करत विद्यार्थ्यांनी शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरव्यवस्थे विरोधात जोरदार घोषणाबाजी केली या आंदोलनाला विविध सामाजिक संघटना, […]

चंद्रपुर

सृजन प्रस्तुत.. कथा ज्ञानेश्वरीच्या इंग्रजी अनुवादाची

सृजन प्रस्तुत.. कथा ज्ञानेश्वरीच्या इंग्रजी अनुवादाची चंद्रपूर… एक महिना एक कार्यक्रम या व्रताच्या अंतर्गत सृजन चा सलग 207 वा कार्यक्रम,’कथा ज्ञानेश्वरीच्या इंग्रजी अनुवादाची ‘या शीर्षका अंतर्गत होत असून या कार्यक्रमात ज्ञानेश्वरीचा इंग्रजी अनुवाद करणाऱ्या मंजिरी देशमुख यांची रोहिणी निले मुलाखत घेणार आहेत. या मुलाखतीत या अनुवादा मागील कथा जाणून घेतली जाणार आहे. मंगला कॉलर यांच्या […]

चंद्रपुर

६५ अल्पवयीन वाहनचालकांवर पोलिसांचा दणका; पालकांना समुपदेशन, पुन्हा गुन्हा झाल्यास कठोर कारवाईचा इशारा

६५ अल्पवयीन वाहनचालकांवर पोलिसांचा दणका; पालकांना समुपदेशन, पुन्हा गुन्हा झाल्यास कठोर कारवाईचा इशारा चंद्रपूर, दि. १५ जुलै : शहरातील वाढते अपघात, अल्पवयीनांकडून होणारी भरधाव वाहनचालक व स्टंटबाजी याला आळा घालण्यासाठी चंद्रपूर वाहतूक पोलिसांनी मंगळवारी विशेष मोहीम राबवून ६५ अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई केली. या मोहिमेत त्यांच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्यानंतर संबंधित पालकांना वाहतूक पोलीस ठाण्यात […]

चंद्रपुर

गॅस सिलिंडर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; २१ लाखांच्या गुन्ह्यात तीन आरोपी जेरबंद

गॅस सिलिंडर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; २१ लाखांच्या गुन्ह्यात तीन आरोपी जेरबंद चंद्रपूर, दि. १५ जुलै : स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि पडोली पोलिसांनी संयुक्त कारवाई करत २१ लाख रुपयांच्या गॅस सिलिंडर चोरी प्रकरणाचा अवघ्या काही दिवसांत पर्दाफाश केला. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून चोरीचे ३४२ गॅस सिलिंडर आणि सिलिंडर विक्रीतून मिळालेली […]

चंद्रपुर

गोंडपिपरी पोलिसांची अवैध रेती तस्करांवर कारवाई; जेसीबीसह ३०.२० लाखांचा मुद्देमाल जप्त

गोंडपिपरी पोलिसांची अवैध रेती तस्करांवर कारवाई; जेसीबीसह ३०.२० लाखांचा मुद्देमाल जप्त गोंडपिपरी, दि. १५ जुलै : गोंडपिपरी पोलिसांनी अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरुद्ध मोठी कारवाई करत दोन ट्रॅक्टर-ट्रॉली, एक जेसीबी आणि रेतीसह एकूण ३० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. […]

चंद्रपुर

विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी चंद्रपुरात ‘विद्यार्थी आक्रोश सत्याग्रह’

विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी चंद्रपुरात ‘विद्यार्थी आक्रोश सत्याग्रह’ राज्यातील स्पर्धा परीक्षा, पेपरफुटी, एमपीएससी परीक्षा प्रक्रिया, शासकीय नोकऱ्यांतील कंत्राटीकरण तसेच विद्यार्थी कल्याणाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याच्या मागणीसाठी स्पर्धा परीक्षा विद्यार्थी समन्वय समिती, चंद्रपूरच्या वतीने आज १४ जुलै रोजी ‘विद्यार्थी आक्रोश सत्याग्रह’ आंदोलन करण्यात आले.यावेळी शासनाला निवेदन सादर करून विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांकडे तातडीने लक्ष देण्याची […]