राममंदिर देणगीतील गैरव्यवहार विरोधात काँग्रेसचा “रघुपती राघव राजा राम” सत्याग्रह चंद्रपूर, दि. १३ : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरातील देणगी व दानपेटीतील कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी अंचलेश्वर मंदिर शिव देवस्थान (अंचलेश्वर गेट) येथे “रघुपती राघव राजा राम” सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले. आंदोलनानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून […]
Author: Maha Vidarbha
सराईत गुन्हेगाराकडून देशी कट्टा व जिवंत काडतूस जप्त
सराईत गुन्हेगाराकडून देशी कट्टा व जिवंत काडतूस जप्त राजुरा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कारवाई राजुरा, दि. १३ : राजुरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने धडाकेबाज कारवाई करत सराईत गुन्हेगाराच्या ताब्यातून गावठी बनावटीचा देशी कट्टा व एक जिवंत काडतूस जप्त केले. या कारवाईत एकूण १० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस ठाण्याचे डी.बी. […]
सराईत चोराच्या मुसक्या आवळल्या; ६ घरफोडी व ३ दुचाकी चोरीचे गुन्हे उघड
सराईत चोराच्या मुसक्या आवळल्या; ६ घरफोडी व ३ दुचाकी चोरीचे गुन्हे उघड चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत आंध्र प्रदेशातील सराईत आंतरराज्यीय घरफोड्या करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून चंद्रपूर जिल्ह्यातील ६ घरफोडी व ३ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून पुढील तपास सुरू आहे. बल्लारपूर पोलीस ठाण्यात १९ मे २०२६ रोजी एका […]
रामनगर पोलिसांची कारवाई : प्रतिबंधित सुगंधित तंबाखूसह आरोपी अटकेत; ₹६७,७५० चा माल जप्त
रामनगर पोलिसांची कारवाई : प्रतिबंधित सुगंधित तंबाखूसह आरोपी अटकेत; ₹६७,७५० चा माल जप्त चंद्रपूर : रामनगर पोलिसांनी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेली सुगंधित तंबाखू अवैधरित्या साठवून विक्री करणाऱ्यावर धडक कारवाई करत ₹६७ हजार ७५० किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी तोफीक करीम भिमानी (वय ३६, रा. नुरी मस्जिदजवळ, रहेमतनगर, चंद्रपूर) याला अटक करण्यात आली आहे. रामनगर […]
विविध मागण्यांसाठी शिक्षकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
विविध मागण्यांसाठी शिक्षकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन चंद्रपूर : प्रतिनिधी राज्यातील विविध प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवार (दि. ९) रोजी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी ‘शाळा बंद’ व ‘सामूहिक रजा’ आंदोलनाला चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या पार्श्वभूमीवर पुरोगामी शिक्षक समितीसह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधले. आंदोलनादरम्यान टीईटी/सीटीईटी उत्तीर्ण […]
आंतरराज्यीय वाहनचोर टोळीचा पर्दाफाश; ९ दुचाकींसह दोन आरोपी जेरबंद
आंतरराज्यीय वाहनचोर टोळीचा पर्दाफाश; ९ दुचाकींसह दोन आरोपी जेरबंद चंद्रपूर : चंद्रपूर शहर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत आंतरराज्यीय वाहनचोर टोळीतील दोन कुख्यात आरोपींना अटक करून त्यांच्याकडून सुमारे ४ लाख ३० हजार रुपये किमतीच्या ९ चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे चंद्रपूरसह इतर जिल्ह्यांतील अनेक वाहनचोरीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]
अश्लील जाहिरातींना लगाम घालण्यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार; सरकारचा सकारात्मक निर्णय
अश्लील जाहिरातींना लगाम घालण्यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार; सरकारचा सकारात्मक निर्णय मुंबई : महिलांचे असभ्य चित्रण, अश्लीलता आणि लैंगिक अपराधांना प्रवृत्त करणाऱ्या जाहिरातींवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत मांडलेल्या अशासकीय विधेयकावरील चर्चेची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली. या चर्चेला उत्तर देताना राज्यमंत्री […]
चुलत भावाने केली भावाची हत्या विहीरगाव येथिल घटना : आरोपीला अटक
चुलत भावाने केली भावाची हत्या विहीरगाव येथिल घटना : आरोपीला अटक राजुरा : तालुक्यातील विहीरगाव येथे कौटुंबिक वादाचे पर्यवसान थेट खुनात झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी २ जुलै रोजी रात्री घडली. दारूच्या नशेत आई-वडिलांना शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या चुलत भावाचा संतापाच्या भरात बांबूच्या उभारीने डोक्यावर वार करून खून करण्यात आल्याने संपूर्ण गावात भीती व खळबळ पसरली […]
राजुरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व कारसह ₹10.45 लाखांचा मुद्देमाल जप्त
राजुरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व कारसह ₹10.45 लाखांचा मुद्देमाल जप्त राजुरा : राजुरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने धडक कारवाई करत प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व हुक्का शिशाचा साठा जप्त केला. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून सुमारे ₹10 लाख 45 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक […]










