Uncategorized

चुलत भावाने केली भावाची हत्या विहीरगाव येथिल घटना : आरोपीला अटक

चुलत भावाने केली भावाची हत्या विहीरगाव येथिल घटना : आरोपीला अटक राजुरा : तालुक्यातील विहीरगाव येथे कौटुंबिक वादाचे पर्यवसान थेट खुनात झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी २ जुलै रोजी रात्री घडली. दारूच्या नशेत आई-वडिलांना शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या चुलत भावाचा संतापाच्या भरात बांबूच्या उभारीने डोक्यावर वार करून खून करण्यात आल्याने संपूर्ण गावात भीती व खळबळ पसरली […]

Uncategorized

राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामामुळे पर्यायी रस्त्यांची दुरवस्था; बामणी–राजुरा मार्गावर वाहतूक कोंडी, वाहनचालक हैराण

राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामामुळे पर्यायी रस्त्यांची दुरवस्था; बामणी–राजुरा मार्गावर वाहतूक कोंडी, वाहनचालक हैराण राजुरा – बामणी–राजुरा–लक्कडकोट राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू असले तरी पर्यायी वळण रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. वर्धा नदीवरील पुलाच्या बांधकामामुळे तयार करण्यात आलेल्या वळण रस्त्यावर पावसाचे पाणी आणि चिखलाचे साम्राज्य पसरल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत […]

Uncategorized

गोयेगाव फाट्यावरील अप्रोच रोडची दुरावस्था. चिखल, खड्डे, ओव्हरलोड कोळसा वाहतूक आणि प्रशासनाचे दुर्लक्ष; नागरिक संतप्त

गोयेगाव फाट्यावरील अप्रोच रोडची दुरावस्था. चिखल, खड्डे, ओव्हरलोड कोळसा वाहतूक आणि प्रशासनाचे दुर्लक्ष; नागरिक संतप्त राजुरा : तालुक्यातील गोयेगाव फाट्याजवळ रेल्वे पुलाचे बांधकाम सुरू असल्याने नागरिकांच्या ये-जा करण्यासाठी तात्पुरता अप्रोच रोड तयार करण्यात आला आहे. मात्र या रस्त्यावर मोठमोठे खड्डे, चिखल आणि ओव्हरलोड वाहनांची सततची वर्दळ यामुळे नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत […]

Uncategorized

राखीव प्रवर्गातील समाजाचा “संयुक्त महामोर्चा”

राखीव प्रवर्गातील समाजाचा “संयुक्त महामोर्चा” केंद्र शासनाने ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याची तसेच राज्य शासनाने आरक्षणविरोधी निर्णय रद्द करण्याची मागणी इतर मागास प्रवर्ग (ओबीसी), अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विविध समाज संघटना, संस्था आणि घटकांच्या वतीने चंद्रपूर येथे संयुक्त महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दिनांक 28 जून 2026 रोजी दुपारी 12 […]

Uncategorized

ओबीसींच्या जनगणेसाठी राज्यव्यापी आंदोलनाची तयारी,काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची भूमिका

ओबीसींच्या जनगणेसाठी राज्यव्यापी आंदोलनाची तयारी,काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची भूमिका नागपूर, दि.२१ : ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना हा त्यांच्या घटनात्मक हक्कांचा आणि आरक्षणाच्या संरक्षणाचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असून केंद्र सरकारने या विषयावर स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. राहुल गांधी यांनी सातत्याने उपस्थित केलेल्या मागणीमुळे केंद्र सरकारला ओबीसी […]

Uncategorized

अंगनवाडी सेविका व मदतनीस यांना सेवानिवृत्त लाभांश देण्यात आमदार सुभाष धोटेंयावा-.

राजुरा :–  महाराष्ट्र विधानसभा सभागृहात औचित्याचा मुद्दा राजुरा (चंद्रपूर) मतदारसंघातील आमदार श्री.सुभाष धोटे यांनी उपस्थित करतांना सांगितले की, चंद्रपूर जिल्हयातील जवळपास ४५० ते ५०० अंगनवाडी सेविका व मदतनीस मानधनी पदावर काम करीत असताना त्यांचे वयाची 65 वर्ष पूर्ण झाल्याने सेवानिवृत्त झालेल्या आहेत. महीला व बाल विकास सेवा योजना विभागाकडून अजुनही सदरहू सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना सेवा […]

Uncategorized चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

पोंभुर्णा तहसील कार्यालय दुरुस्तीकरिता 30 लक्ष रुपयाची प्रशासकीय मान्यता-पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलित

चंद्रपूर : पोंभूर्णा तहसील कार्यालयाच्या देखभाल दुरुस्तीसाठी 30 लक्ष आणि बोर्डा (ता. चंद्रपूर) येथे नवीन तलाठी कार्यालयासाठी 30 लक्ष रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली असून जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश प्राप्त झाले आहे. जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम सन 2023-24 अंतर्गत शासकीय कार्यालयीन इमारत दुरुस्ती बाब 27-लहान बांधकामे अन्वये, पोंभुर्णा, तहसील कार्यालयाच्या […]

Uncategorized चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

पाणी समस्या सोडवा, अन्यथा घागर मोर्चा काढू

महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष चंदाताई वैरागडे यांचा इशारा मनपा आयुक्तांना दिले बाबुपेठ प्रभागातील पाणी समस्येचे निवेदन चंद्रपूर : शहरातील बाबुपेठ प्रभागात मागील काही दिवसांपासून नियमित पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे. महापालिका प्रशासनाने ही समस्या तातडीने सोडवावी, अन्यथा घागर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा चंद्रपूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या […]

Uncategorized चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

मागण्या मान्य करा, अन्यथा राज्य ठप्प पडेल आमदार सुधाकर अडबाले यांची विधान परिषदेत मागणी

गडचिरोली : जुनी पेंशन योजना लागू करावी व अन्य मागण्यांसाठी राज्य कर्मचाऱ्यांनी १४ मार्च पासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. राज्य सरकारने या मागण्या सोडविण्यासाठी साधी चर्चा सुद्धा कर्मचाऱ्यांसोबत केली नाही. संपाला ३ दिवस बाकी असताना सरकारने यावर तोडगा काढावा, अन्यथा राज्य ठप्प पडेल, अशी मागणी विधान परिषदेत आमदार सुधाकर अडबाले यांनी चर्चेदरम्यान केली. अंशदायी […]

Uncategorized चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन – 2022 पालकमंत्र्यांच्या हस्ते वार्षिक प्रकाशनाचे विमोचन

चंद्रपूर : जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन – 2022 या प्रकाशनाचे जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते नियोजन समितीच्या बैठकीत विमोचन करण्यात आले. यावेळी खासदार अशोक नेते, आमदार किर्तीकुमार भांगडीया, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, मनपा आयुक्त विपीन पालिवाल, जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद साळवे, जिल्हा सांख्यिकी अधिकारी अमित सुतार उपस्थित होते. जिल्हा […]