महाराष्ट्र मोठी बातमी: महाराष्ट्रातील लॉकडाऊन 15 मे पर्यंत वाढला, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय मोठी बातमी: महाराष्ट्रातील लॉकडाऊन 15 मे पर्यंत वाढला मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील लॉकडाऊन आणखी वाढला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊनबाबत चर्चा झाली आहे. एक मे पर्यंत असलेला लॉकडाऊन आणखी दोन आठवड्याने वाढला आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश […]
महाराष्ट्र
महाराष्ट्र राज्यात उद्यापासून १५ दिवस संचारबंदी (१४४ कलम लागू )
मुंबई : महाराष्ट्र कोरोनाची स्तिथी दिवसेंदिवस चिंताजनक बनत आहे. याच पार्श्ववभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कडक निर्बंध लागू केले आहे. राज्यात उद्या १४ एप्रिल रात्री ८ वाजेपासून १४४ कलम लागू करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. आवश्यक कामयाशिवाय कुणालाही बाहेर फिरता येणार नाही. पुढील १५ दिवसांसाठी ही संचारबंदी लागू असणार आहे.
फिल्म ऍक्टर सुशांतसिंह राजपूत ने केली आत्महत्या
फिल्म ऍक्टर सुशांतसिंह राजपूत ने आपल्या मुंबई येथील राहत्या घरी फासी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यांनी आपल्या करिअर ची सुरवात टी.वि. ऍक्टर च्या माध्यमातून केली होती. ‘किस देश में है मेरा दिल’ या सीरिअल मधून त्यांची सुरवात झाली.मात्र पवित्र रिश्ता या सीरिअल च्या माध्यमातून त्यांच्या लोकप्रिय जीवनाची खरी सुरवात झाली. एम. एस.धोनी या चित्रपटातून […]
स्वयंशिस्त मात्र पाळावीच लागेल, गर्दी करणे आरोग्याला अपायकारक
मुंबई दि १२: काही समाज माध्यमांमध्ये व वाहिन्यांवर महाराष्ट्रात परत एकदा लॉकडाऊन लावून सर्व दुकाने बंद करण्यात येणार आहेत अशा स्वरूपाच्या बातम्या येत आहेत. अशा प्रकारे कोणताही निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला नाही. अशा बातम्या जनमाणसांत संभ्रम निर्माण करतात त्यामुळे शहानिशा केल्याशिवाय अशा बातम्या प्रसारित करू नयेत. अशा गैरसमज आणि अफवा पसरविणाऱ्या बातम्या किंवा पोस्ट फॉरवर्ड […]
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण
मुंबई प्रतिनिधी : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सद्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना सध्या नांदेडमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांना उपचारासाठी मुंबईत आणण्यासाठी तयारी सुरु असल्याचे सांगितले जात आहे. कोरोनाची लागण झालेले ठाकरे सरकारमधील दुसरे नेते ठरले आहेत. त्यामुळे राज्याची चिंता वाढली आहे. मुबईतील त्यांचा कार्यालयातून […]
ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर अनंतात विलीन
मुंबई (मवृसे)हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांचे साक्षीदार असलेले ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे गुरुवारी सकाळी मुंबईत निधन झाले. एच.एन. रिलायन्स रुग्णालयात सिनेसृष्टीवर गारूड करणाèया या कलाकाराची अखेर झाली. ऋषी कपूर यांच्या पार्थिवावर मुंबईतील चंदनवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लॉकडाउनमुळे त्यांच्या कुटुंबीयातील सदस्यासह मोजकेच लोक अखेरचा निरोप देण्यासाठी हजर होते.मुंबईतील चंदनवाडी येथील स्मशान भूमीत ऋषी […]
उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीच्या समर्थनार्थ हायकोर्टात याचिका
मुंबई (मवृसे) कोरोना या जागतिक महामारीचे संकट वाढतच असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्यात राज्यपालांकडून दिरंगाई होत आहे. त्यामुळे राज्याच राजकीय अस्थिरतेचे संकट अधिक वाढत चालल्याचा आरोप करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या शिफारशीवर निर्णय घेण्यास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे दिरंगाई करत असून भाजपच्या राजकीय स्वार्थापोटी […]
महाराष्ट्रात दुकाने सुरू होणार का?; अद्याप कोणताही निर्णय नाही
मुंबई (मवृसे) कोरोनासाठीचे हॉटस्पॉट, कंटेंटमेंट झोन आणि बाजारपेठा वगळून देशात सर्वत्र दुकाने सुरू करण्याची परवानगी एका आदेशान्वये केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली असली तरी या आदेशावर अद्याप महाराष्ट्र सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. देशात महाराष्ट्रामध्ये करोनाचे सर्वाधिक रुग्ण असून करोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकार प्रत्येक निर्णय अगदी विचारपूर्वक घेत आहे. केंद्र सरकारने शुक्रवारी रात्री उशिरा एक […]
कोरोनाः राज्यात पूल टेस्टिंग व प्लाझ्मा थेरपीस केंद्राची मान्यता
मुंबई (मवृसे) करोना उपचारासाठी महाराष्ट्रात पूल टेस्टिंग आणि प्लाझ्मा थेरपी उपचाराला केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून आज मान्यता मिळाली, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. करोना प्रतिबंधासाठी केल्या जाणाèया उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज दुपारी देशातले सर्व आरोग्यमंत्री व सचिवांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी राज्य शासनाकडून मागणी करण्यात आलेल्या पूल […]









