वीडियो
अन्य दुकाने देखील उद्यापासून 10 ते 5 या वेळेत सुरू
चंद्रपूर जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी उद्यापासून बिनबा गेट हे संरक्षित क्षेत्र वगळता चंद्रपूर शहर व जिल्ह्यामध्ये लॉक डाऊनमध्ये शिथीलता घोषित केली आहे. जीवनावश्यक वस्तू शिवाय अन्य दुकाने देखील उद्यापासून 10 ते 5 या वेळेत सुरू राहतील. 31 पर्यंत लॉक डाऊन कायम असून नागरिकांनी याकाळात घरीच राहावे ,असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

