कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे पुन्हा एकदा मुंबईत (Mumbai) एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. एका खाजगी रुग्णालयात 68 वर्षीय रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, या रुग्णाने फिलिपिन्स (Philippines) मधून प्रवास केला होता, त्याला कोरोना सोबतच अन्यही अनेक आजार होते, परिणामी लागण झाल्याचे स्पष्ट होण्याआधीच त्यांची प्रकृती चिंताजनक होती. या रुग्णाला मागील काही […]
Author: Maha Vidarbha
महाराष्ट्र लॉकडाऊन, जमावबंदी लागू
। मुंबई दि. २२ । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अखेर संपूर्ण महाराष्ट्र लॉकडाऊन करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्या सकाळपासून ३१ मार्चपर्यंत महाराष्ट्र लॉकडाऊन राहणार आहे. या काळात मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील सर्व नागरी भागांत १४४ लागू करण्यात आले आहेत. याचाच अर्थ राज्यात लॉकडाऊनच्या काळात संचारबंदी असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाच्या […]


