सृजन प्रस्तुत.. कथा ज्ञानेश्वरीच्या इंग्रजी अनुवादाची

चंद्रपूर… एक महिना एक कार्यक्रम या व्रताच्या अंतर्गत सृजन चा सलग 207 वा कार्यक्रम,’कथा ज्ञानेश्वरीच्या इंग्रजी अनुवादाची ‘या शीर्षका अंतर्गत होत असून या कार्यक्रमात ज्ञानेश्वरीचा इंग्रजी अनुवाद करणाऱ्या मंजिरी देशमुख यांची रोहिणी निले मुलाखत घेणार आहेत. या मुलाखतीत या अनुवादा मागील कथा जाणून घेतली जाणार आहे. मंगला कॉलर यांच्या संचालनाच्या अंतर्गत होणाऱ्या या कार्यक्रमाला वारकर्यांनी नेहमी प्रमाणे प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.हा कार्यक्रम 26 जुलै रोजी संध्याकाळी 6.30 वाजता येथील न्यू इंडिया कॉन्व्हेंट हायस्कुल मध्ये होऊ घातला आहे.




