अवैध मद्यपान अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई Ø 4 ग्राहकांसह मालकाविरुद्ध गुन्हा दाखल ; 21950 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त चंद्रपूर, दि. 20 : राज्य उत्पादन शुल्क विभाग, वरोराच्या पथकाने शनिवारी ताडोबा रोडवरील कोयना गेटजवळ रस्त्याच्या बाजूला अस्थाई टिनाच्या झोपडीत सुरू असलेल्या अवैध मद्यविक्री व मद्यपान अड्ड्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली. सदर ठिकाणी […]
Author: Maha Vidarbha
ओबीसींच्या जनगणेसाठी राज्यव्यापी आंदोलनाची तयारी,काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची भूमिका
ओबीसींच्या जनगणेसाठी राज्यव्यापी आंदोलनाची तयारी,काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची भूमिका नागपूर, दि.२१ : ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना हा त्यांच्या घटनात्मक हक्कांचा आणि आरक्षणाच्या संरक्षणाचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असून केंद्र सरकारने या विषयावर स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. राहुल गांधी यांनी सातत्याने उपस्थित केलेल्या मागणीमुळे केंद्र सरकारला ओबीसी […]
ऑपरेशन शोध-4 अंतर्गत मोठे यश*05 वर्षापूर्वी पळविलेल्या बालिकेचा व आरोपीचा शोध; AHTU/LCB चंद्रपूरची यशस्वी कारवाई
ऑपरेशन शोध-4 अंतर्गत मोठे यश*05 वर्षापूर्वी पळविलेल्या बालिकेचा व आरोपीचा शोध; AHTU/LCB चंद्रपूरची यशस्वी कारवाई ऑपरेशन शोध-4 अंतर्गत LCB/AHTU पथकाने 05 वर्षांपासून पळविलेल्या बालिकेचा व आरोपीचा यशस्वी शोध लावला आहे. पोलीस स्टेशन रामनगर येथे अप. क्र. 1064/2022, कलम 363,370 आयपीसी अन्वये दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान संशयिताच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. तपासादरम्यान संबंधित मोबाईल क्रमांक […]
योजना तीन, पाणी मिळेना दोन घोट! तळोधीत महिनाभरापासून पाणीटंचाई,
योजना तीन, पाणी मिळेना दोन घोट! तळोधीत महिनाभरापासून पाणीटंचाई, टँकरद्वारे करावा लागत आहे पाणी पुरवठा. गडचांदूर :- कोरपना तालुक्यातील तळोधी गावात गेल्या २० ते २५ दिवसांपासून पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली असून, नागरिकांना पाण्यासाठी प्रचंड वणवण करावी लागत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे गावातील विहिरी, बोअरवेल आणि पारंपारिक जलस्रोत पूर्णपणे आटले आहेत. गावात कागदावर तब्बल तीन-तीन नळ योजना […]
प्रदूषणामुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीची अपर मुख्य सचिवांकडून पाहणी
प्रदूषणामुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीची अपर मुख्य सचिवांकडून पाहणी चंद्रपूर, दि. १९ : चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा उद्योग तसेच कोल वॉशरीजमुळे निघणारी धूळ, हवेतील धुळीचे कण, कोल वॉशरीतून निघणा-या प्रदुषित पाण्याचा मानवी जीवनावर तसेच शेतीव्यवसायावर होणारा परिणाम प्रत्यक्षरित्या जाणून घेण्यासाठी अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांनी आज (दि. १९) चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी बेलसणी, […]
चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार यांची महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्याशी विविध विषयांवर चर्चा
चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार यांची महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्याशी विविध विषयांवर चर्चा चंद्रपूर : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाचे मुख्य अपर सचिव विकास खारगे यांच्या चंद्रपूर दौऱ्यादरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांची भेट घेऊन जिल्ह्याच्या विकासाशी निगडित तसेच नागरिकांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध महत्त्वपूर्ण प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी […]
➤ रेती तस्करीवर वनविभागाचा मोठा प्रहार
रेती तस्करीवर वनविभागाचा मोठा प्रहार ट्रॅक्टरसह मुद्देमाल जप्त; सहा आरोपींविरुद्ध वनगुन्हा दाखल राजुरा, दि.१९ जून वनपरिक्षेत्र राजुरा अंतर्गत वनगुन्हे व अवैध रेती तस्करी रोखण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान वनविभागाने धडक कारवाई करत नियतक्षेत्र रामपूर येथील कक्ष क्रमांक १५२ मध्ये अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर मुद्देमालासह जप्त केला. या प्रकरणी सहा आरोपींविरुद्ध वनगुन्हा दाखल करण्यात आला […]
राजुऱ्यात पाण्यासाठी भाजपा महिला मोर्चाचा नगरपालिकेवर ‘हंडा मोर्चा’
राजुऱ्यात पाण्यासाठी भाजपा महिला मोर्चाचा नगरपालिकेवर ‘हंडा मोर्चा’ *पाच दिवसापासून नळ कोरडे; नगर परिषदेकडून नागरिकांची दिशाभूल राजुरा : शहरात गेल्या पाच दिवसांहून अधिक काळ पाण्याच्या तीव्र टंचाईने होरपळलेल्या राजुरा शहरातील महिलांचा संताप अखेर गुरुवारी नगर परिषद भवनात उसळला. डोक्यावर हंडे, हातात निवेदने आणि ओठांवर तीव्र घोषणा घेऊन भाजपा महिला मोर्चाच्या नेतृत्वात नगरपालिकेवर धडक मोर्चा काढत […]
जीएसटी मुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत भर – पालकमंत्री डॉ. उईके
जीएसटी मुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत भर – पालकमंत्री डॉ. उईके चंद्रपूर, दि. १८ : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ जुलै २०१७ पासून देशात वस्तु व सेवा कर (जीएसटी) ही एकच करप्रणाली लागू केली आहे. या सुलभ कर पध्दतीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत भर पडत असून आज चंद्रपूर येथे वस्तु व सेवा कर विभागाच्या उत्तम इमारतीचे लोकार्पण होत […]
➤ राजुरा तालुक्यातील लहान मार्डा हे यादवकालीन गाव
➤ राजुरा तालुक्यातील लहान मार्डा हे यादवकालीन गाव राजुरा तालुक्यातील वर्धा नदीकाठी वसलेले लहान मार्डा हे गाव गोंडकालीन काळापेक्षाही प्राचीन असून येथे यादवकालीन शिवलिंग, शिव-पार्वती, गणपती आणि वाघोबाची मूर्ती आढळून आली आहे, अशी माहिती पुरातत्त्व अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली. या प्राचीन गाव परिसरात आजही मातीची भांडी, हांडे, मडकी, दगडी अवजारे, लोखंडी शस्त्रांचे अवशेष, […]










