चंद्रपूर (का.प्र.) जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू असून फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. परंतु, या सेवा पुरविणाऱ्या सर्व वाहनधारकांना पेटड्ढोल व डिझेलचा पुरवठा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी पेट्रोल पंप धारकांना दिले आहेत. या वाहनधारकांना मिळणार पेट्रोल व डिझेल किराणामाल, भाजीपाला, फळे, दुध-अंडी, औषधे पुरविण्याकरीता वाहतुकीच्या रिकाम्या, भरलेल्या गाड्या, दुकानदार, दुकानात काम […]
चंद्रपुर
११ तुर्कस्तानी मौलवी २२ दिवसापासून चंद्रपुरातील मशिदीत लपून
चंद्रपूर (का.प्र.)तुकुम परिसरातील मशिदीत असलेले एकूण १४ तुकीस्थानियांना पोलिसांनी काल अटक केली होती. मात्र त्यांनी आपल्या आगमनाची माहिती पोलीस प्रशासनाला दिली असल्याची माहिती समोर आल्याने आज सर्व १४ तुकीस्थानियांना सोडण्यात आले. तुर्कस्तानातून आलेले १४ मौलवी चंद्रपुरातील एका मशिदीमध्ये गेल्या २२ दिवसांपासून लपून बसल्याची धक्कादायक माहिती बुधवारी उघडकीस आली आहे. ही बाब लक्षात येताच रामनगर पोलिसांनी […]
मंदाकिनी गोविंदराव नालमवार यांचे दुःखद निधन
चंद्रपूर (का.प्र.)चंद्रपूर येथील प्रतिष्ठीत नागरिक स्व. श्री. गोविंदराव नालमवार यांच्या पत्नी मंदाकिनी गोविंदराव नालमवार यांचे वृध्दापकाळाने आज दि. २६ मार्च २०२० रोजी दुपारी १ वा. दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्यांंये वय ८५ वर्ष होते. त्या न्यु भारत तांत्रिक प्रशिक्षण संस्थेच्या संचालिका होत्या. त्या अंतर्गत त्या स्लम एरियात बालवाडी व पाळणाघर चालवित होत्या. व आपल्या परिने […]
शहरातील वस्त्यांमध्ये जमा होतात नागरिकांचे घोळके
चंद्रपूर (का.प्र.)कोेरोना या जिवघेण्या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात २१ दिवसाचे लॉकडाऊन केले. देशातील जनतेला घरातून बाहेर न निघण्याचे हात जोडून विनंती सुध्दा केली. मात्र अजूनही कित्येक परिसरातील जनतेच्या डोक्याच्या वरून गेल्यासारखे मुख्य रस्ते वगळता शहरातील वस्त्यांमध्ये चौकात नागरिकांचे घोळके बघायला मिळत आहे. अशांवर कारवाई होणे गरजेचे आहे. चंद्रपुरात अजुन एकही […]
सार्ड संस्थेकडून इंडियन आऊल या पक्षास जीवदान
चंद्रपूर (का.प्र) आज विलोडा या गावी तालुका भद्रावती जिल्हा चंद्रपूर येथे भिमराज बागेसर यांचे घरी झाडावर जखमी अवस्थेत घुबड आढळला. त्याला २० ते २५ कावळ्यांनी घेरले व टोचून मारायला लागले.घरच्या व्यक्तींनी कावळ्यांना हाकलून लावले. परन्तु तेव्हाच घुबड झाडावरून खाली पडले. त्यानंतर ही माहिती सार्ड संस्थेचे सदस्य व वनविभाग यांना देण्यात आली. यांना माहिती मिळताच सार्डचे […]
संचारबंदी भंग करणार्या २१ जणांवर चंद्रपूर पोलिसांची कारवाई
चंद्रपूर : जगभरातील कोरोनाचे रुग्ण वाढत असताना भारतातही ही संख्या वाढत आहे. वैद्यकीय सूत्रानुसार यावर केवळ अलिप्त राहणे,घरात राहणे हाच इलाज असून त्यामुळे नागरिकांना पुन्हा एकदा विनंती करण्यात येत आहे की, त्यांनी संचार बंदीच्या संपूर्ण काळात घरीच राहावे, प्रशासनाच्या सर्व निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी आज केले. दरम्यान आज दि.२५ मार्चला […]
२१ दिवस लॉकडाउन; जनजीवन ठप्प
चंद्रपूर जिल्हयातील सिंदेवाही तालुक्यातील २० मजूर तेलंगानात अडकले असून, या मजूरांना तेलंगणातील गावकNयांनी गावाबाहेर काढल्याने हे मजूर अडचणीत आले आहे. या मजूरांना आपल्या गावापर्यंत प्रशासनाने सुखरूप आणावे यासाठी आम आदमी पार्टीच्या नेत्या अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी महाराष्ट्र आणि तेलंगाना प्रशासनासोबत पाठपुरावा करीत आहे. पवनपार, गुंजेवाही, खैरी, तांबेगडी मेंढा येथील २० मजूर असून, ते तेलंगानातील कोट्टागुड्डम […]
आजपासून जिल्ह्याच्या सीमा बंद
राज्यात कोरोना व्हायरसने बाधीत रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आता जनतेच्या सुरक्षेसाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाला काही कठोर निर्णय घेण्याचे निर्देश दिले असून उद्या पासून चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्व सिमा बंद करून एसटी बस, खासगी ट्रव्हल्स, टॅक्सी आदी वाहनांना जिल्ह्यात प्रवेशबंदी घातली जाणार असल्याची माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी आज दि.२३ […]
धान खरेदीवर ‘कोरोना’चे सावट
प्रतिनिधी चंद्रपूर : काही दिवसांपासून कोरोना विषाणूची दहशत पसरली आहे. यामुळे अनेक शेतकºयांना शासनाच्या आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान आणण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे धान खरेदीची अंतिम तारीख एक महिन्याने वाढवून द्यावी, अशी मागणी खा. बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. शेतकºयांच्या धानाला योग्य मोबदला मिळावा, केलेल्या खर्चाच्या मोबदल्यात दोन पैसे अधिक मिळावे म्हणून […]
प्रत्येकाने जबाबदारीने काम करावे : डॉ.कुणाल खेमणार
प्रतिनिधी चंद्रपूर : जिल्ह्यातील सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचाºयांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी जबाबदारीने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांनी केले. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपाययोजना व खबरदारी घेण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी नवीन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन मा.सा.कन्नमवार सभागृह जिल्हा […]









