भद्रावती (ता.प्र.)येथिल श्री भद्रनाग स्वामी ट्रस्टच्या वतीने कोरोना व्हायरसच्या निमित्ताने देशावर ओढवलेल्या आकस्मिक स्थितीला तोंड देण्याकरिता सदर देवस्थान ट्रस्टतर्फे तहसिलदार महेश शितोडे यांच्यामार्फत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाच लक्ष रुपयाचा धनादेश पाठविण्यात आला आहे. देशावर ओढवलेल्या या परिस्थितीत निधीची कमतरता भासू नये याकरिता अनेक सामाजिक व धार्मिक संस्था सोबतच दानदाते पुढे येवुन देशहिता […]
चंद्रपुर जिल्हा
पोलिसांचे कारवाईत ११ आरोपीसह ३ लाख २० हजाराचा मुद्देमाल जप्त
राजुरा(ता.प्र.)विरुर पोलिसांनी धडक मोहीम राबवित दुसरे दिवशीही तीन वेवेगळ्या कारवाईत विरुर हद्दीतून गावठी दारूची तस्करी करणाèया ११ आरोपीना गावठी दारू व दुचाकी असे ३ लाख २० हजार रुपयाचे मुद्देमालासह अटक केली आहे पोलिसांचे या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे तर दारू तस्कराचे धाबे दणाणले आहे. कोरोनामुळे देशी विदेशी दारूची चोरटी तस्करी बंद आहे त्यामुळे गावठी […]
धावत्या ट्रकने घेतला पेट
वरोरा (ता.प्र.)औद्योगिक वसाहतीतील उद्योगात कोळसा खाली करून परत जाणाèया टड्ढकने पेट घेतला. या आगीत टड्ढकचे कॅबिन व काही भाग जळुन खाक झाला. ही घटना मंगळवारी (ता. ३१) घडली. येथील औद्योगिक वसाहतीमधील उद्योगात यवतमाळ जिल्ह्यातील उकणी कोळसा खाणीतून कोळसा आणला जातो. एमएच २९ बीई ०७५३ क्रमांकाचा टड्ढक उद्योगातून कोळसा खाली करून परत जात होता. धावत्या टड्ढकला […]
कर्जाची परतफेड करण्यांस मुदत वाढ दिल्याने राज्य सरकारचे मानले आभार
मूल (ता.प्र.)कोरोना विषाणुच्या आपत्तीने संपूर्ण जनजिवन विस्कळीत झाले असून सर्व आर्थिक व्यवहार सुध्दा प्रभावीत झाल्याने या पाश्वभुमिवर शेती सबंधीत कर्ज विशेषता बिनव्याजी कर्जाच्या परतफेडीची मुदत ३१ मे पर्यंत वाढविण्याचा निर्णय शासनाने तातडीने घेतल्याने कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांला फार मोठा दिलासा मिळाला असल्याने महाराष्ट्र राज्याचे नाम.मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री नाम.अजीत पवार, मदत व पुर्नवसन मंत्री तथा चंद्रपूर […]
संकल्प संस्थेच्या वतीने भिकारी व कुपोषितांना फूड पॅकेट वितरीत
चंद्रपूर (का.प्र.)स्थानीय संकल्प संस्थेच्या वतीने २९ मार्च रोजी दुपारी १२.३० ते ३ वाजेपर्यंत कोरोनाने उद्भवलेल्या कठीण काळात हातावर पोट असणाèया या गोरगरिबांवर उदरनिर्वाहाचा प्रश्न पाहता त्यांना सामाजिक दायित्वातून फूड पॅकेटचे वितरण करण्यात आले. संकल्प संस्था ही संकल्पना येथील नामवंत डॉ. अशोक वासलवार यांची असून त्यांनी गरीब व कुपोषितांना मदत करण्याचे कार्यक्रम घेत असतात. त्याच अनुषंगाने […]
गडचांदूर येथे २२० व्यक्ती होम क्वारेंटाइन आढळून आल्या
गडचांदूर (ता.प्र.)-कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी नगर परिषदच्या आरोग्य विभागाच्या वतीने विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत. संपूर्ण शहरात निर्जंतुक करणे मोहीम राबविण्यात आली. औषधे फवारणी करण्यात आली. बाहेर गावातून आलेल्या २२० व्यक्ती होम क्वारेंटाईन आढळून आल्या आहेत. त्यांना योग्य त्या सूचना देऊन घरात राहण्याचा सल्ला दिला.गडचांदूर शहरातील कुणी विद्यार्थी, नागरिक बाहेरगावी अडकलेल्या असतील अशा व्यक्तींनी […]
युवक काँग्रेसच्या वतीने ८० मजुरांना मदत
राजुरा (ता.प्र)राहुलजी गांधी अणि स्थानिक आमदार सुभाष धोटे यांच्या आदेशानुसार व नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक कॉंग्रेस कार्यकर्ते जनसेवेच्या कामाला लागले असून कोरोना च्या पाश्र्वभूमीवर लॉकडाऊन काळात राजूèयात अडकून पडलेल्या निराश्रित लोकाना मदत करीत आहेत. सर्वांना जेवण आणि राहण्याची सोय उपलब्ध करून देत आहेत. आज सकाळी राजस्थान राज्यातील ३० युवक हे मांचीरियाल येथून आले […]
ब्लँक पँथर फे्रड्स ग्रुप तर्फे राजुरा बस स्टॉप बर अडकलेल्या जोडप्यांना मदत
राजुरा (ता.प्र.)दिनांक २७ मार्च २०२० ला राजुरा बस स्टॉप वर कानपूर येथील नवरा-बायको आणि त्यांची ३ वर्षांची चिमुकली गेल्या ३ दिवसापासुन थांबले आहे आज ब्लॅक पँथर फेड्रस ग्रुप तर्फे विचारपूस करून तहसीलदार साहेबांनी राहण्याची सोय करून देण्याबाबत विनंती केली. आणि राजुरा येथील मनीषा भाके यांनी कपडे आणि काही खाण्याचे पदार्थ दिले. तसेच पत्रकार वामन पुरकर […]
शेतकरी आधार इनाम योजनेच्या धनादेशाचे वितरण
भद्रावती (ता.प्र) ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पालगत असलेल्या वडाळा बू. येथे वन्यजीव संशोधन मिलिंद वाटवे यांच्या संकल्पनेतुन पर्यावरणमित्र विजय देठे यांच्या मदतीने शेतकèयांचे पुढाकारातुन तयार झालेल्या शेतकरी आधार इनाम योजनेतील सहभागी आधार इनाम योजनेतील सहभागी शेतकèयांना नाम फाउंडेशनतर्फे धनादेशाचे वितरण करण्यात आले. यानिमित्य आयोजित केलेल्या धनादेश वितरण संमारंभाला नाम फाउंडेशनचे गणेश थोरात, हरीश इथापे, नितिन पवार, धीरज भोयर, […]
मूल न.प.तर्फे सॅनिटायझरची नगरात फवारणी
मूल (ता.प्र) जगात सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोना विषाणूला दूर ठेवण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली असुन घराच्या बाहेर कोणीही नाही यासाठी पोलिस बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलेला आहे. तसेच रात्रोच्या वेळेला नगर परिषदेनी मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषद आरोग्य व स्वच्छता विभागाचे गुजरी व अत्यावश्यक असणारे किरणा, दुध, फळाचे दुकाण कोणत्या वेळेत सुरू ठेवावे याबाबत […]










