चंद्रपुर जिल्हा

ब्लँक पँथर फे्रड्स ग्रुप तर्फे राजुरा बस स्टॉप बर अडकलेल्या जोडप्यांना मदत

राजुरा (ता.प्र.)दिनांक २७ मार्च २०२० ला राजुरा बस स्टॉप वर कानपूर येथील नवरा-बायको आणि त्यांची ३ वर्षांची चिमुकली गेल्या ३ दिवसापासुन थांबले आहे आज ब्लॅक पँथर फेड्रस ग्रुप तर्फे विचारपूस करून तहसीलदार साहेबांनी राहण्याची सोय करून देण्याबाबत विनंती केली. आणि राजुरा येथील मनीषा भाके यांनी कपडे आणि काही खाण्याचे पदार्थ दिले. तसेच पत्रकार वामन पुरकर यांनी सकाळी जेवण्याची सोय करून दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.