मूल (ता.प्र) मूल तालुक्यातील आकापूर हे गाव गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावंर मूल पासुन सहा कि.मी.अंतरावर असुन कोरोना विषाणूची लागन गावातच येऊ नये यासाठी गावात बाहेरच्या लोेकांना प्रवेशबंदी घालण्यांत आल्याचा निर्णय ग्रामपंचायंतीने घेतला असुन कोरोना विषाणूंला दुर ठेवण्यासाठी तालुक्याती इतरही ग्रामपंचायतीने असा एकमेव निर्णय घ्यावा आणि प्रशासनाला व शासनाला सहकार्य करावे असा मौलिक सल्ला आकापूर येथील सरपंच, […]
चंद्रपुर जिल्हा
कोरोनामुळे लॉकडाऊन असतांना राजुऱ्यात प्रशासन दक्ष
राजुरा (ता.प्र) आज संपूर्ण दिवसभरात कोरोना आणि लॉकडाऊन च्या पाश्र्वभूमीवर राजुरा तालुक्यात विविध स्तरांवर प्रशासकीय दक्षता घेतली जात असल्याचे चित्र आहे. शहरातील दैनंदिन भाजी बाजारात लॉकडाऊन च्या काळातही मोठी गर्दी होत असल्याने लॉकडाऊनच्या मुख्य उद्देशालाच हरताळ फासले जाताना दिसत होते. शेवटी नगराध्यक्ष अरुण धोटे, मुख्याधिकारी आर्शीया जुही आणि तहसीलदार डॉ. रवींद्रहोळी यांच्या नियोजनात सकारात्मक निर्णय […]
संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या २ दुकानदारावर कारवाई
गडचांदूर (ता.प्र.)कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी शासनाने १४ एप्रिल पावेतो संचारबंदी लागू केली आहेत. या दरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २ दुकानदारावर गडचांदूर पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक गोपाल भारती यांनी भादंवि १८८ नुसार गुन्हा नोंद करून कारवाई केली. यामध्ये गडचांदूर व नांदा फाटा येथील दुकानदाराचा सामावेश आहे. विनाकारण मोटारसायकलवर फिरणाèया वाहनांच्या चाकातील हवा सोडण्यात आली. संचारबंदी […]
कोरोनामुक्तीच्या संकल्पाने नववर्षाचे स्वागत
राजुरा (ता.प्र.)गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त मराठी नववर्ष म्हणून हा सण साजरा केला जातो. वसंत ऋतूत येणारा गुढीपाडवा निसरगीत नवचैतन्याची ऊर्जा निर्माण करतो. पानझडीनंतर बहरलेली हिरवी पालवी जणुकाही नव्या उमेदीने जगायला शिकविते. कोरोनाच्या दहशतीत आपला देश लॉकडाऊनफ केले आहे. गुढीपाडव्यानिमित्त मराठी नववर्ष साजरा करताना गृहिणीनी नववर्षाच्या पाश्र्वभूमीवर कोरोना हद्दपार करण्याचा संकल्प सोडला आहे. कोरोणा मुक्तीच्या […]
आवळगावकऱ्यांनी केली बाहेरच्यांना प्रवेश बंदी
आवळगाव (प्रति)पूर्वी व हल्ली खेडेगावात धाना वरती निसर्गाच्या कोपाने अळी पडल्यास गावातील गावकरी अळी बांधण्याचा कार्यक्रम हाती घेऊन अळीचा समूळ नायनाट करण्यासाठी रातभर जागरण भजन कीर्तन करुन गावा सभोवतालच्या सीमा बंद करून अळीबांधण्याचा कार्यक्रम करीत असत. हा परंपरेनुसार चालत आलेला समज होता. आता या विज्ञान युगात संसर्गजन्य रोग हा देवाचा नाही हे कोरोना या साथीच्या […]
नगर परिषद च्या वतीने सॅनिटायझर मास चे वितरण
गडचांदुर (ता.प्र) कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगर परिषद गडचांदूर येथील कर्मचाऱ्यांना तसेच पोलिसांना सॅनिटायझर मास चे वितरण नगर परिषद कार्यालयात नगराध्यक्षा सविता सुरेश टेकाम ,मुख्यअधीकारी डॉ. विशाखा शेळकी व आरोग्य सभापती जयश्री ताकसांडे ,पोलीस निरीक्षक गोपाल भारती यांचे हस्ते वितरण करण्यात आले, याप्रसंगी नगर परिषद चे अधिकारी, व कर्मचारी उपस्थित होते.
उश्राळमेंढा येथील ४ सोलर स्ट्रीट लाईटची चोरी
नागभीड तालुक्यातील ऊश्राळमेंढा येथील सयुक्त वनव्यवस्थापन समीतीच्या माध्यमातुन तळोधी बा. वनविभागाचे मार्गदर्शनात वाघाचा बंदोबस्त होण्याचे दृष्टीने २० सोलर स्ट्रीट लाईट लावण्यात आले होते. परंतु नुकतेच चोरट्यांनी त्यातील ४ सोलर लाईट चोरून नेले. ऊश्राळमेंढा येथे वनविभा गाकडुन संयुक्त वनव्यव स्थापन समीतीला ग्राम विकासासाठी जवळपास २५ लाख रुपयाचा निधी मंजुर झाला. त्यात समीतीने गावात असलेली वाघाची दहशत […]
जनता कफ्र्यूला सिंदेवाहीकराचा प्रचंड प्रतिसाद
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व भारतीयांना दि.२२ मार्च २०२० रविवार रोजी सकाळी ७ ते रात्रौ ९ पर्यंत आपण सर्व नागरिक ‘स्वतः जनता कफ्र्यू’ करावा असे आवाहन केले असता सिंदेवाही शहरात बस स्टॉप वर कुणीही रस्त्यावर फिरता नी दिसत नाही आणि चौका चौकात शुकशुकाट .व शांत दिसत आहे पूर्ण पणे नागरिकांनी घरीच राहणे पसंत केले […]
ब्रम्हपुरी तालुक्यातील जनतेचा कफ्र्यूला उत्तम प्रतिसाद ; रस्ते ओसाड
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्य सरकारने शुक्रवारी राज्यातील १० महानगरे पूर्णपणे लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतला. त्याच पाश्र्वभुमीवर नगर परिषद व ग्रामपंचायत प्रशासनाने संपूर्ण बाजारपेठ पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले. त्यातच दि. २२ मार्च सकाळपासूनच संपुर्ण देशात जनता कफ्र्यूला पुकारण्यात आले ब्रम्हपुरी व तालुक्यातील जनतेने त्यास उत्स्पुâर्त प्रतिसाद दिलेला आहे. व्यापारी प्रतिष्ठाने आणि […]










