राजुरा (ता.प्र) कोरोणा विषानुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राजुरा तालुक्यातील कही गावात आज असे चित्र पहायला मिळाले. काही ठिकाणी गावकèयांनी बाहेरच्या व्यक्तींना चक्क गावबंदी केली आहे तर काही ठिकाणी गावपातळीवर कोरोना बद्दल जनजागृती करण्यात येत आहे.
राजुरा (ता.प्र) आज संपूर्ण दिवसभरात कोरोना आणि लॉकडाऊन च्या पाश्र्वभूमीवर राजुरा तालुक्यात विविध स्तरांवर प्रशासकीय दक्षता घेतली जात असल्याचे चित्र आहे. शहरातील दैनंदिन भाजी बाजारात लॉकडाऊन च्या काळातही मोठी गर्दी होत असल्याने लॉकडाऊनच्या मुख्य उद्देशालाच हरताळ फासले जाताना दिसत होते. शेवटी नगराध्यक्ष अरुण धोटे, मुख्याधिकारी आर्शीया जुही आणि तहसीलदार डॉ. रवींद्रहोळी यांच्या नियोजनात सकारात्मक निर्णय […]
चंद्रपूर,दि. 22 जून : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने कमी होत असून जिल्ह्यातील 15 तालुक्यांपैकी तब्बल 12 तालुक्यात मंगळवारी एकाही कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली नाही. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार गत 24 तासात जिल्ह्यात 39 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर सात जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच एका बाधिताचा जिल्हयात मृत्यू […]
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चंद्रपूर जिल्ह्यातील विविध विद्यार्थ्यांची संपर्क साधल्यानंतर शिष्यवृत्ती व वस्तीगृह संदर्भातील काही गंभीर मुद्दे हे समोर आले होते याचीच दखल घेत अभाविप चंद्रपूर जिल्हाच्या वतीने आज समाज कल्याण अधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी जोरदार निदर्शने व विविध मागण्यांचे निवेदन सन्मा. अधिकारी यांना देण्यात आली शैक्षणिक […]