चंद्रपुरात दिवसागणिक कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत चालली असून यावर आळा घालण्यासाठी चंद्रपुर जिल्ह्यात ३ सप्टेंबर पासून लॉकडाऊन करण्याची घोषणा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली होती.त्यानंतर आता चंद्रपुरातील लॉकडाउनच्या परवानगीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनि केंद्र शासनाला पत्र पाठवले असून उद्या दुपारपर्यंत निर्णय होणार आहे असे जिल्हाधिकारी गुल्हाने यांनि माहिती दिली आहे.
Related Articles
युवापिढीने शिवाजी महाराजांच्या इतिहासातून स्फुर्ती घेत राष्ट्र विकासात योगदान द्यावे – हंसराज अहीर
चंद्रपूर :- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य रयतेचे होते, सर्वांच्या भल्याचे होते. त्यांच्या राज्यात माता भगिनींचा आदर व्हायचा त्यांच्या संरक्षणासाठी कायदे होते. महीलांवरील अन्याय, अत्याचाराविरुध्द कठोर शासन केले जायचे. आपल्या स्वराज्यातील प्रत्येक व्यक्तीला न्याय देणारा महाराजांचा राज्यकारभार होता. गणीमी काव्याव्दारा मुगलांना धडा शिकविणारे राजे म्हणुन महाराजांचा अखिल विश्वात लौकीक आहे. ते सर्वत्र […]
जिल्ह्यात वीज पडून 3 जण ठार तर 2 महिला जखमी
चंद्रपूर : जिल्ह्यात आज दूपारपासून विजांच्या कडकडाटासह कोसळलेल्या पावसादरम्यान तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये वीज पडून 3 जण ठार तर 2 महिला जखमी झाल्याची घटना आज रविवारी घडली. यामध्ये एक महिला गंभीर जखमी आहे. पहिली घटना ब्रह्मपुरी तालुक्यात आवळगाव शेतशिवारात घडली. यामध्ये 1 महिला ठार झाली तर 1 महिला गंभीर जखमी झाली. दुसरी घटना सावली तालुक्यात घडली […]
लग्नातील अन्नातून 300 लोकांना विषबाधा
लग्न समरंभ म्हणजे केवळ जल्लोष, उत्साह, जेवणावळी, डी जे च्या तालावर थिरकणे, नटणे मुरडणे एकंदरीतच सर्वत्र आनंदी आनंद मात्र ह्या उत्साहाच्या सोहळ्यादरम्यान काही विपरीत घडले तर मात्र दोन्ही पक्षांच्या जीवाला घोर लागतो. जर लग्न समारंभात कुठलीही अप्रिय घटना घडली आणि ती सुद्धा मोठ्या प्रमाणावर तर मग मात्र सर्वांच्याच आनंदावर विरजण पडते. अशीच काहीशी घटना जिल्ह्यातील […]



