Featured Video Play Icon
चंद्रपुर

जर लॉकडाऊन असणार तर असे असणार ? जिल्हाधिकारी

चंद्रपूर,(का.प्र):दि.1 सप्टेंबर: चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी दिनांक 3 सप्टेंबर पासून जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने कडक लॉकडाऊन होणार असल्याच्या सुचना केलेल्या आहेत. या संदर्भात जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे कडक लॉकडाऊन करण्याच्या परवानगी करिता प्रस्ताव पाठविलेला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी व्हिडिओ संदेश जारी करतांना दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.