चंद्रपूर शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असून गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक उरला की नाही अशी शंका यायला लागली आहे. काल रात्री शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या ऐतिहासिक ज्युबिली हायस्कूल परिसरातील इमारतीवर एका युवकाची निर्घुण हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले तर दुसऱ्या एका प्रकरणात नगिना बाग परिसरात स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी ग्रामीण भागातून आलेल्या युवकाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. दोन्ही […]
चंद्रपूर – पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी गेल्या 8 वर्षात लोकहिताच्या विविध योजना राबविल्या. यात गरीब कल्याणाच्या योजनांवर त्यांनी विशेष भर दिला आहे. तळागाळातील सामान्य माणसाच्या चेह-यावर आनंद फुलावा, शेतकरी समृध्द व्हावा यासाठी मोदीजींनी अनेक निर्णय देखील घेतले. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रात येत्या लोकसभा निवडणूकीत भाजपाचा विजयी झेंडा पुन्हा एकदा फडकेल, असा विश्वास भारत सरकारचे पेट्रोलियम मंत्री […]
चंद्रपुर : जिल्ह्यात वादळी वाऱ्यांमुळे नागरिकांच्या घरांचे तसेच मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या वादळी वाऱ्यांमुळे झालेल्या नुकसानीचे प्रत्यक्ष मोक्यावर पंचनामे करून तात्काळ आपद्ग्रस्तांना मदत करण्याचे आदेश वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. या वादळी वाऱ्यांमुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शेतकरी, नागरिक यांच्या पिकांचे व घरांचे […]