गडचिरोली जिल्ह्यात भुसावळ येथून आलेल्या 2 (दोन) जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून आता गडचिरोली जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 28 (अठ्ठावीस) झाली आहे. नव्याने आढळलेले रुग्ण धानोरा तालुक्यातील आहेत असे आरोग्य विभागाने कळविले आहे.
* तर आज 4 जण कोरोनामुक्त गडचिरोली (प्रति ):आज जिल्हयात 8 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 4 जणानी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले.नवीन 8 बाधितांमध्ये *गडचिरोलीतील तालुक्यातील 5 जणाचा समावेश* असून चामोर्शी तालुक्यातील 02, तर मुलचेरा तालुक्यातील 01, जणाचा समावेश आहे.नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील कोटगल 1, गांधी वार्ड 1, कन्नमवार […]
*जिल्ह्यात दोन रुग्णांची कोरोनावर मात* *गडचिरोली*: गडचिरोली येथील कृषी महाविद्यालयात विलगीकरणात असलेल्या सीआरपीएफ बटालियन मधील ३, धानोरा येथील १ व सिरोंचा येथील १ असे ५ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह मिळाले आहेत. सकाळी ५ व दुपारी ५ असे एकूण आज १० रुग्ण कोरोना बाधित आढळून आले. यातील सीआरपीएफ मधील एका रुग्णाची नोंद जिल्ह्याबाहेर झाल्यामुळे आजच्या जिल्ह्यातील […]
*तर 33 कोरोनामुक्त* गडचिरोली(प्र.ति): \एका मृत्यूसह आज जिल्हयात 40 नवीन बाधित आढळून आले. तर आज 33 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. नवीन 1 मृत्यूंमध्ये 43 वर्षीय महिला दुसऱ्या राज्यातील (छत्तीसगड) होती.*नवीन 40 बाधितांमध्ये* गडचिरोली 19, अहेरी 8, आरमोरी 2, भामरागड 1, चामोर्शी 6, धानोरा 0, एटापल्ली 1, कोरची 0, कुरखेडा 1, […]