* तर आज 4 जण कोरोनामुक्त
गडचिरोली (प्रति ):आज जिल्हयात 8 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 4 जणानी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले.नवीन 8 बाधितांमध्ये *गडचिरोलीतील तालुक्यातील 5 जणाचा समावेश* असून चामोर्शी तालुक्यातील 02, तर मुलचेरा तालुक्यातील 01, जणाचा समावेश आहे.नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील कोटगल 1, गांधी वार्ड 1, कन्नमवार नगर 1, आयटीआय चौक 1, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये नवोदय विद्यालय घोट 1, स्थानिक 1, बाधिताचा समावेश आहे. मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये विवेकनंदपूर 1, तर इतर जिल्हयातील 1 बाधिताचा समावेश आहे.



