कोरपना (प्र.ती.) कोरपना कडून रूपापेठ येथे जाणाऱ्या दुचाकी वाहनाचे नियंत्रण सुटल्याने स्लीप झाली.यात दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी असल्याची घटना आज बुधवार २७ मे रोजी कोरोना-आदिलाबाद मार्गावरील पार्डी येथील शिवमंदिर जवळ घडली.प्राप्त माहितीनुसार मृतक प्रकाश बापूराव जुमनाके (२२) व गंभीररीत्या जखमी सुरज दौलत सिडाम (२२)राहा. मानोली (खु.)हे दोघेही लग्ना निमित्य मानोली वरून रूपापेठ साठी निघाले होते दरम्यान पारडी जवळ त्यांची दुचाकी एम एच ३४एक्स ३७४१ हि भरधाव वेगात असल्याने वाहनावरून नियंत्रण सुटले. व हा अपघात झाला.
Related Articles
वन अकादमीच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना कौशल्य आधारीत रोजगार
ब्रह्मपुरी व सिंदेवाही तालुक्यातील 21 तरुणांची अभ्यासक्रमात नोंदणी चंद्रपूर : चंद्रपूर वनप्रशासन, विकास आणि व्यवस्थापन प्रबोधिनी, चंद्रपूर येथे स्थित आहे. ही वन प्रशिक्षणासाठी एक प्रतिष्ठित संस्था आहे. महाराष्ट्र सरकारच्या वनविभागाच्या अंतर्गत एक स्वायत्त संस्था म्हणून अकादमी वनीकरण, वन्यजीव, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन आणि हवामान बदल या क्षेत्रात शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधनाच्या संधी प्रदान करण्याचा मुख्य उद्देश […]
नांदाफाटा परिसरात 3 खाजगी डॉक्टर झाले कोरोना पॉझिटिव्ह
*गड़चांदूर* :-(ता,प्र,):चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील नांदा हा कोरोनाचा हॉटस्पॉट झाला असून आकडा झपाट्याने वाढत असून नांदा शहरात आज पर्यंत कोरोना रुग्णांनी 20 चा आकडा पार केला आहे आज आलेल्या आकडेवारी नुसार आज 8 कोरोना पोसिटीव्ह रुग्णांचा समावेश असून नांदा फाटा येथील तीन खाजगी डॉक्टरांचा समावेश असुन त्यांचे कुटुंबातील आणि हॉस्पिटलमध्ये काम करणार्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे […]
स्टुडन्ट पोर्टल वरील विद्यार्थी संख्येनुसार संच मान्यता द्यावी-आमदार सुधाकर अडबाले यांची शासनाकडे मागणी.
गडचिरोली : शैक्षणिक सत्र २०२२ – २३ ची अंतिम संच मान्यता, विद्यार्थ्याचे वैध आधार जे स्टुडंट पोर्टलवर नोंदवलेले आहे, त्यावर निश्चित करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष पटावर दाखल विद्यार्थी/ स्टुडंट पोर्टलवर आधार अपलोड असणारे विद्यार्थि व स्टुडन्ट पोर्टलवर आधार वैध झालेले विद्यार्थी संख्या यात मोठी तफावत निर्माण झाली आहे. यामुळे संच मान्यतेत अतिरिक्त […]



