गडचिरोली

गडचिरोली जिल्हयात एका मृत्यूसह 40 नवीन कोरोना बाधित

*तर 33 कोरोनामुक्त*
गडचिरोली(प्र.ति): \एका मृत्यूसह आज जिल्हयात 40 नवीन बाधित आढळून आले. तर आज 33 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. नवीन 1 मृत्यूंमध्ये 43 वर्षीय महिला दुसऱ्या राज्यातील (छत्तीसगड) होती.*नवीन 40 बाधितांमध्ये* गडचिरोली 19, अहेरी 8, आरमोरी 2, भामरागड 1, चामोर्शी 6, धानोरा 0, एटापल्ली 1, कोरची 0, कुरखेडा 1, मुलचेरा 0, सिरोंचा 1 व वडसा येथील 0 जणांचा समावेश आहे.नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील सीआरपीएफ 1, स्थानिक 6, मोरेश्वर पेट्रोलपंपच्या अपोझिट 1, सिनोन्डा 1, एसबीआय बँक 3, माडा कॉलनी 1, मुरखडा 1, गोकुलनगर 1, वनश्री कॉलनी 1, कॉम्पलेक्स 2, कलेक्टर कॉलनी 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये आलापल्ली 1, स्थानिक 3, नागेपल्ली 1, येंकापल्ली 1, राजाराम 1, पोलीस स्टेशन वेंकटपुर 1, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये भाडभिडी 1, स्थानिक 4, जवाहर नवोदय विद्यालय , घोट 1, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये 0, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये 0, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 0, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 0, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये असरअल्ली 2, , तसेच वडसा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, पोटागाव 1, . तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये 0 जणाचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *