चंद्रपुरात दिवसागणिक कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत चालली असून यावर आळा घालण्यासाठी चंद्रपुर जिल्ह्यात ३ सप्टेंबर पासून लॉकडाऊन करण्याची घोषणा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली होती.त्यानंतर आता चंद्रपुरातील लॉकडाउनच्या परवानगीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनि केंद्र शासनाला पत्र पाठवले असून उद्या दुपारपर्यंत निर्णय होणार आहे असे जिल्हाधिकारी गुल्हाने यांनि माहिती दिली आहे.
Related Articles
माजी प्राचार्य मदन धनकर यांचे निधन
चंद्रपुरातील अनेक संस्थांचे तसेच अनेक चळवळीचे आधारस्तंभ सरदार महाविद्यालयाचे प्राचार्य मदनराव धनकर यांचे आज ३० जुलै २०२३ रोजी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. उद्या दिनांक ३१ जुलै २०२३ ला सकाळी ११ वाजता त्यांची अंत्ययात्रा विद्यानगरी निवास्थान वरून निघेल. *चंद्रपूरातील साहित्य रत्न हरपले – आ. जोरगेवार* मदनराव धनकर म्हणजे चंद्रपूर च्या साहित्य क्षेत्रातील चालते बोलते ज्ञानकोश होते. […]
शेत परीसरात मृत अवस्थेत आढळला बिबट्या
सिंदेवाही तालुक्यात गुंजेवाही मार्गावरील पवनपार समोरील कन्हाळगाव येथे रविवार दिनांक 20 नोव्हेंबर सकाळी दहा वाजताचा सुमारास जंगल परिसरामध्यील शेत शिवाराचा रस्त्यालगत बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, सिंदेवाही तालुक्यातील पवनपार समोरील कन्हाळगाव शेतपरीसरातील वनक्षेत्र रस्त्यालगत नर जातीचा अंदाजे तीन वर्ष वयाचा बिबट्या मृत अवस्थेत दिसून आला. या मृत बिबट्याची माहिती […]
आजचे कोरोना अपडेट
चंद्रपूर, दि.22 एप्रिल: चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 922 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर 1537 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 28 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. नागरीकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखण्े या त्रिसुत्रीचा नियमित वापर […]



