विदर्भ

नागपुरात कोरोनाबाधितांचा आकडा ६ ने वाढला

नागपूर (मवृसे)नागपूर शहरात सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनामूळे मृत्यू झालेल्या सतरंजीपुरा येथिल व्यक्तीचे नातेवाईक आणि संपर्कातील हे ६ जण आहेत. या सहा कोरोना पॉझिटिव्ह रुगांचे वय अनुक्रमे ८, १२, २१, ३०, ३४, ३५, आहे. नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे नागपुरात (सामाजिक संसर्ग) चा धोका वाढत आहे. नागपुरात आता कोरोनाबाधितांची संख्या २५ झाली […]

विदर्भ

बुलढाण्यात आणखी चारजण पॉझिटिव्ह

बुलडाणा (मवृसे)कोरोना विषाणूने शहरातील एकाचा बळी घेतल्यानंतर कोरोना विषाणूने बुलडाणा जिल्ह्यात हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. रविवार, ५ एप्रिल रोजी आणखी चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या खामगाव, देऊळगाव राजा प्रत्येकी १ व चिखली येथील २ जणांचा यामध्ये समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा संख्या आता ९ झाली असून, यापैकी एकाचा […]

विदर्भ

वीज कोसळून एकाच कुटुंबातील ६ ठार

यवतमाळ (मवृसे)राळेगाव तालुक्यात वीज अंगावर कोसळून सहा जण जागीच ठार झाल्याची घटना काल, रविवारी रात्री गुजरी येथे घडली. मृत सहा जण हे एकाच कुटुंबातील होते. विदर्भात अनेक ठिकाणी काल, रात्री विजेच्या कडकडाटासह आणि वादळी वाèयासह पावसानं हजेरी लावली. यवतमाळ जिल्ह्यातही अनेक भागात विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला. राळेगाव तालुक्यातील गुजरी येथील गोंडे यांच्या शिवारात अंगावर वीज […]

विदर्भ

कंटेनर, टड्ढकमधून १५० कामगारांचा प्रवास

यवतमाळ (मवृसे)करोनाच्या प्रकोपामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. राज्यांच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. प्रवासी वाहतुकीवर बंदी असतानाही तेलंगण-महाराष्ट्र सीमेवर कंटेनर व टड्ढकमधून लपून प्रवास करणाèया १५० जणांना यवतमाळ पोलिसांनी अटक केल्याने खळबळ उडाली आहे. राष्ट्रीय महामार्ग सातवर तेलंगण- महाराष्ट्र सीमेवर असलेल्या पिंपळखुटी चेकपोस्टवर गुरुवारी तपासणी सुरू असताना संशय आल्याने यवतमाळ पोलिसांनी एका कंटेनरची व […]

विदर्भ

विदर्भाला वादळी पावसाने झोडप

नागपूर (मवृसे)करोनामुळे धास्तावलेल्या विदर्भवासीयांपुढे आता पुढील काही दिवस वादळी पावसाचेही आव्हान आहे. बुधवारी मध्यरात्री दरम्यान विदर्भात नागपूरसह जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी तर गारपीटसुद्धा झाली आहे. यामुळे पीकांचेही नुकसान झाले आहे. सोमवारपर्यंत विदर्भात ही परिस्थिती कायम राहणार आहे. त्यामुळे विदर्भवासीयांनी पुढील काही दिवस आपल्या प्रकृतीची अधिक काळजी आवश्यक आहे. करोना व्हायरसचा […]

विदर्भ

कडे ऐहतियात के साथ जारी है शहर, जिले व संभाग में कर्फ्यू

प्रतिनिधि/दि.२५ अमरावती-इस समय चहूं ओर कोरोना वायरस की ही चर्चा और दहशत देखी जा रहीं है तथा प्रशासन द्वारा इस वायरस के खतरे से निपटने हेतु लगाया गया कफ्र्यू कडे ऐहतियात के साथ जारी है. जिससे संभाग का आम जनजीवन काफी हद तक प्रभावित हुआ है. वहीं सर्वाधिक राहतवाली बात यह है कि, इस दौरान […]

विदर्भ

जिल्हाभरात जनता कफ्र्यूत कडकडीत बंद

अकोला दि. २२ । कोरोना व्हायरसला हद्दपार करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी पुकारलेल्या एकदिवसीय जनता कफ्र्यूला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जगभरात थैमान घालणाèया कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च रोजी देशभरात स्वयंस्फूर्तीने ‘जनता कफ्र्यू‘ पुकारण्याचे आवाहन केले होते. सोबतच २२ ते २४ मार्च या तीन दिवसांच्या कालावधीत अकोला लॉकडाऊनचा प्रभाव शहरासह संपूर्ण […]

विदर्भ

नागपूर : कोरोनामुळे सर्व आंतरराज्यीय सीमा सील

। नागपूर दि. २० । नागपुरातील कोरोनाबाधित रूग्णांकडून इतरांना होणारे कोरोनाचे संक्रमण पूर्णपणे थांबविण्याकरीता नागपूर जिल्ह्यात येणाèया सर्व मार्गावरील आंतरराज्यीय सीमा सील करण्यात येत असल्याचे माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज शुक्रवारी दिले. नागपूरला येणाèया मार्गावर मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा या राज्याच्या सीमा लागून आहेत. या आंतरराज्यीय सीमांवर पोलिस, आरटीओ आणि वैद्यकिय पथके तैनात करण्यात येत […]

विदर्भ

बाबासाहेबांचे सहकारी सदानंद फुलझेले यांचे निधन

। नागपूर दि. १५ । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि आंबेडकरांच्या धर्मांतर सोहळ्याची जबाबदारी सांभाळणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सदानंद फुलझेले यांचं आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्यामागे मुलगा अ‍ॅड. आनंद, डॉ. सुधीर आणि सूना-नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा मुलगा दक्षिण आफ्रिकेत असल्याने उद्या सोमवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार […]