आज जिल्ह्यात 71 जणांनी कोरोनावर मात केली तर नवीन 71 कोरोना बाधितांचीही भर पडली.
नवीन बाधीतामध्ये गडचिरोली 46 मध्ये जिल्हा सामान्य रूग्णालयातील 1, गोगाव 1, रामपुरी वार्ड 1, आयोध्यानगर 1, बसेरा कॉलनी 1, चनकाई नगर 1, चुरमूरा 1, सीआरपीएफ 2, पोलीस 1, गांधी वार्ड 1, कन्नमवार वार्ड 1, कोटगल 1, लक्ष्मीनगर 6, नेहरू वार्ड 1, एनटीसी गडचिरोली 1, पोलीस कॉलनी 1, रामनगर 2, रामपुरी वार्ड 7, रेड्डी गोडावून 1, सर्वोदय वार्ड 2, स्नेहनगर 1, सोनापूर कॉ.2, विसापूर 1, शहरातील इतर 1 व इतर जिल्हयातील 7 जणांचा समावेश आहे.इतर तालुक्यांमध्ये अहेरीमधील 1 जण स्थानिक, आरमोरी 11 मध्ये सर्व जण स्थानिक आहेत. चामोर्शी 2 मध्ये येनापूर 1 व स्थानिक एक जणाचा समावेश आहे. धानोरा 4 मध्ये कारवाफा 2, आझाद वार्ड 1 व सीआरपीएफ 1 जवानाचा समावेश आहे. एटापल्ली 3 मध्ये सर्व शहरातील आहेत. कुरखेडा 2 दोन्ही स्थानिक आहेत. सिरोंचा 2 मधील ग्रामीण रूग्णालयातील दोघे आहेत.



