गडचिरोली

गडचिरोली जिल्हयात 48 नवीन कोरोना बाधित; तर कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू*

*120 कोरोनामुक्त*
गडचिरोली (प्रति):*आज एका मृत्यूसह जिल्हयात*नवीन 48 बाधितांमध्ये* गडचिरोली 18, अहेरी 2, आरमोरी 5, भामरागड 3, चामोर्शी 3, धानोरा 2, एटापल्ली 1, कोरची 2, कुरखेडा 4, मुलचेरा 2, सिरोंचा 2 व वडसा येथील 4 जणांचा समावेश आहे. नवीन बाधितामध्ये तालुक्यातील सोनापूर कॉम्पलेक्स 1, रामनगर 1, गोंडवाना युनिर्व्हसिटीजवळ 1, मडा कॉलनी 1, रेड्डी गोडावून 1, लांजेडा 2, नवेगाव 1, दुर्गा माता मंदिरजवळ 1, गोकुलनगर 1, स्थानिक 1, टी पाँईट चौक 3, कारमेर शाळेजवळ 1, माता मंदिर जवळ 1, टिचर कॉलनी अयोध्यानगर 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये आलापल्ली 1, स्थानिक 1, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 3, पिंपळगाव 1, वाघाडा 1, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये नरगुंडा 1, मिरगुडवंचा 1, स्थानिक 1, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये आमगाव 1, सिंगनपल्ली 1, खारडा 1, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये सालेभट्टी 1, स्थानिक 1 (आरएच), एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 2, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये चिरचली 2, स्थानिक 1, श्रीरामनगर 1, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये विवेकनंदपुर 2, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, मेडराम 1, तसेच वडसा तालुक्यातील बाधितामध्ये कोरेगाव 2, कुरुड 1, शिवाजी वार्ड 1, असा समावेश आहे. तर इतर जिल्ह्यातील 1 जणाचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.