गडचिरोली प्रती दि. २० मे वेळ दु. १२.०० वाजता जिल्ह्यात अजून दोन अहवाल पॉसिटीव्ह
नव्याने आढळूलेले रुग्ण कुरखेडा व चामोर्शी – येथील प्रत्येकी एक एक असून संस्थात्मक क्वारंटाइन सेन्टरमध्ये ठेवण्यात आलेले होते. यापूर्वी सापडलेल्या रुग्णांबरोबर मुंबई येथून प्रवास केलेल्या पैकीच ते असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.




