गडचिरोली

गडचिरोली जिल्हयात आज 31 नवीन कोरोना बाधित

* तर आज  14 कोरोनामुक्त
गडचिरोली,(जिमाका)दि.10 : आज जिल्हयात 31 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 14 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9757 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9476 वर पोहचली. तसेच सद्या 173 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 108 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.12 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 1.77 टक्के तर मृत्यू दर 1.11 टक्के झाला.नवीन 31 बाधितांमध्ये गडचिरोलीतील तालुक्यातील 29, तर आरमोरी तालुक्यातील 1, धानोरा तालुक्यातील 1, जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 14 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 14,  जणांचा समावेश आहे.नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ओमनगर चामोर्शी रोड 3, इंदीरा नगर 3,  गणेशनगर 4, नवेगाव 6, आनंद नगर 1, विहिरगांव 1, कारगिर चौक 1, सैनिकी विद्यालय 1, पोलीस कॉलनी 1, झेडपी 1, अर्मिझा 1,  वसा 1, रामपुरी वार्ड 1, पौनी 1, कलेक्टर कॉलनी 1, जिल्हाधिकारी कार्यालय 1, आशिर्वादनगर 1, आरमोरी  तालुक्यातील बाधितामध्ये जोगीसाखरा 1, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये सीआरपीएफ कॅम्प 1, यांचा समावेश आहे. तर इतर जिल्हयातील  बाधिता मध्ये  0 जणांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.