चंद्रपूर येथील लालपेठ खाणीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा खान परिसरातच कंपनीच्याच ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला. विनोद शिरभैय्ये (५९)वर्ष असे या मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. मृतक सकाळी हजरी लावून आपल्या कामावर निघाले होते,ते आपल्या दुचाकीने जात असतांना परिसरात कामानिमित्य निघालेल्या कंपनीचा ट्रक क्रमांक एम.एच.३४.ए.४३६२ च्या मागच्या चाकात दुचाकी आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
Related Articles
चंद्रपूर मनपाने राबविली आपत्ती व्यवस्थापन मोहीम
८० नागरिकांना हलविले सुरक्षित स्थळी १२ मनपा शाळांत नागरिक आश्रयास चंद्रपूर – काल शहरात आलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्यात अडकलेल्या ८० नागरिकांना चंद्रपूर महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन चमुने सुरक्षित स्थळी हलविले आहे. १८ जुलै रोजी शहरात अतिवृष्टीपेक्षा अधिक सुमारे २४० मिलीमीटर पाऊस पडल्याने पूरपरिस्थिती उद्भवण्याची संभावना होती त्यामुळे आपातकालीन परिस्थितीस तोंड देण्यास चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन […]
डॉ. तात्याराव लहाने हे माझ्यासाठी चमत्कारिक व्यक्तिमत्त्व- डॉ. विकास आमटे
वरोरा : आईने दिलेल्या किडनीच्या बळावर संपूर्ण जीवन मानवसेवेला समर्पित करणारे डॉ. तात्याराव लहाने हे माझ्यासाठी चमत्कारिक व्यक्तिमत्त्व आहे, असे प्रतिपादन महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे यांनी येथे केले.यंत्रण व दृष्टिक्षिणता कार्यक्रम; महारोगी सेवा समिती, वरोरा व समता फाउंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आनंदवन येथे आयोजित विनामूल्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते […]
इको-प्रो चे गावठी हेल्थ स्टोर चे जिल्हाधिकारि यांचे हस्ते शुभारंभ…
संस्था कार्यालय खर्च भागविण्याकरिता संस्थेचा आरोग्यवर्धक उपक्रम इको-प्रो चे ‘उद्योग – उद्योजक विकास कार्यक्रम’ अभियानाची सुरुवात इको-प्रो संस्थेच्या ‘उद्योग-उद्योजक विकास कार्यक्रम’ अंतर्गत संस्थेचे आरोग्यवर्धक व विषमुक्त उत्पादन विक्रिचे केन्द्राचे शुभारंभ जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांच्या हस्ते करण्यात आले. गावठी हेल्थ स्टोर च्या शुभारंभ प्रसंगी स्वप्निल राठोड़, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, आशीष घोंगड़े, व्यवस्थापक, बैंक ऑफ़ बरोदा, […]



