चंद्रपुर जिल्हा

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

चिमूर तालुक्यातील ताडोबा कोअर व बफर झोन लगत असलेल्या सातारा शेतशिवारातील जंगलामध्ये महिला तेंदू पत्ता तोडण्याकरिता गेली असतांना दबा धरून बसलेल्या वाघाने सकाळी ६.३०.वा अचानकपने केलेल्या हल्ल्यात लीलाबाई चंद्रभान जीवतोडे वय ६३ वर्ष रा.कोलारा हि महिला जागीच ठार झाली आहे या पूर्वी याच परिसरातील हि चौथी घटना आहे.शवविच्छेदन करण्याकरिता मृतदेह चिमूर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे

Leave a Reply

Your email address will not be published.