

Related Articles
ब्रम्हपुरी तालुक्यात आणखी एक पॉझिटीव्ह, संख्या गेली ४९ वर
चंद्रपूर(का. प्र.) चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यामधील मालडोंगरी गावातील एका युवकाचा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईवरून आलेल्या या १९ वर्षीय युवकाला संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्याला लक्षणे दिसल्यानंतर ब्रह्मपुरी कोविड केअर सेंटरमध्ये हलविण्यात आले. १५ जूनला त्याचा स्वॅब घेण्यात आला. हा युवक कोरोना बाधीत असल्याचे पुढे आले आहे.त्यामुळे चंद्रपूर जिल्हयातील […]
ट्रकच्या धडकेत कर्मचाऱ्याचा मृत्यू
चंद्रपूर येथील लालपेठ खाणीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा खान परिसरातच कंपनीच्याच ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला. विनोद शिरभैय्ये (५९)वर्ष असे या मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. मृतक सकाळी हजरी लावून आपल्या कामावर निघाले होते,ते आपल्या दुचाकीने जात असतांना परिसरात कामानिमित्य निघालेल्या कंपनीचा ट्रक क्रमांक एम.एच.३४.ए.४३६२ च्या मागच्या चाकात दुचाकी आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
फटाक्यांऐवजी दिव्यांची आरास करून दिवाळी साजरी करा-जिल्हाधिकारी
चंद्रपूर शहरात फटाके फोडण्यास बंदी चंद्रपूर,दि.11 नोव्हेंबर: राष्ट्रीय हरीत लवादाच्या आदेशानुसार चंद्रपूर शहर महानगरपालीकेच्या हद्दीत संपुर्ण प्रकाराच्या फटाक्यावर व आतीषबाजीवर पुर्णत: बंदी घालण्यात आली आहे. फटाक्यामुळे मोठ्या प्रमाणात वायु प्रदुषण होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. आपल्याकडे पारंपरिक सण आणि उत्सवांना महत्त्व आहे, मात्र ते साजरे करताना पर्यावरणावर व आरोग्यावर प्रतिकूल परिणार होणार नाही याची […]

