चंद्रपुर

चंद्रपूर जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट्स

*जिल्ह्यात गेल्या २४ तासात १९८ जण कोरोना बाधित

*तसेच जिल्ह्यात आज ३ जणांचा मृत्यू

*जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या-१२४३१

*आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या -९३५९

*सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या-२८८२

*आतापर्यंतची एकूण मृत्यूची संख्या १९० जिल्ह्यातील (१८१) बाहेरील (९)

*जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे.

*सोशिअल डिस्टंसिंगचे पालन करून. मास्कचे वापर करावे.

*अत्यावश्यक कामानीच बाहेर पडा.

*घरी रहा. सुरक्षित रहा.

Leave a Reply

Your email address will not be published.