चंद्रपूर,दि.11 मे: सध्या कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेली अतिसंसर्गजन्य परिस्थिती व वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा विचार करता पवित्र रमजान ईद अत्यंत साधेपणाने व शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत साजरी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, मंत्रालय, मुंबई यांच्याकडून […]
काँग्रेसने बंद पाडून नोंदविला केंद्र सरकारचा निषेध भारत बंदमध्ये सहभाग : जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, प्रकाश देवतळे यांनी केले नेतृत्व चंद्रपूर : केंद्रातील जुलमी व अत्याचारी भाजप सरकारविरोधात सोमवारी (ता. २७) भारत बंदचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात चंद्रपूर शहर जिल्हा आणि ग्रामीण जिल्हा काँग्रेसने सहभाग घेत केंद्र सरकारचा निषेध नोंदविला. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष […]