*जिल्ह्यात गेल्या २४ तासात ८६ जण कोरोना बाधित
*तसेच जिल्ह्यात आज २ जणांचा मृत्यू
*जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या-२१२६६
*आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या-२००९१
*सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या-८४१
*आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या-३३४ जिल्ह्यातील (३०७)बाहेरील (२७)
*जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे.
*सोशिअल डिस्टंसिंगचे पालन करुन. मास्कचे वापर करावे.
*अत्यावश्यक कामानीच बाहेर पडा.
*घरी रहा. सुरक्षित रहा.




