तक्रारकर्ती हि मौजा चिमुर ता. चिमुर जि. चंद्रपुर येथील रहीवासी असुन ती शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिमुर येथे तासिका / मानधन तत्त्वावर गणित व अभियांत्रिकी चित्रकला निर्देशक म्हणुन नेमणुकीस आहे. तक्रारकर्ती यांचे माहे फेब्रुवारी / २०२२ ते मे / २०२२ पर्यंतचे चार महिन्याचे मानधन काढुन दिल्याचे मोबदल्यात व उर्वरित पुढील तिन महिन्याचे मानधन काढण्याचे कामाकरिता […]
आम आदमी पार्टी द्वारा 07 जून 2022 पासुन अन्नत्याग साखळी उपोषण सुरू असून साखळी उपोषणाला 05 दिवस लोटून गेलेले असून सुद्धा लॉईड्स मेटल & एनर्जी लिमिटेड कंपनी द्वारा व शासन प्रशासन, जिल्ह्याचे पालकमंत्री, आमदार व खासदार यांचे याविषयाला गांभीर्य पूर्वक न घेता यावर कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नसल्यामुळे दिनांक 11/06/2022 रोजी आम आदमी पार्टीने लॉईड्स […]