गडचिरोली प्रति दि. २१ मे वेळ स. ८. ३० वाजता नव्याने आढळलेला रुग्ण आरमोरी येथील असून संस्थात्मक क्वारंटाइन सेन्टरमध्ये ठेवण्यात आलेला होता. मुंबई येथून आल्याने आरोग्य विभागाने कळविले आहे.
गडचिरोली(प्रति) : काल रात्री मुलचेरा तालुक्यातील नव्याने ३ महिलांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या १० झाली. यामुळे जिल्हयात एकुण कोरोना बाधितांची संख्या ५१ झाली. तर ४० कोरोनामुक्त झालेल्यांना यापुर्वीच दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली आहे. सध्या १० सक्रिय कोरोनाबाधितांवर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तिघीनाही जिल्ह्यात आल्यानंतर मुलचेरा येथील संस्थात्मक विलगीकरणात […]
*गडचिरोली,(जिमाका)दि.22*: आज जिल्हयात 9 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 1 जणानी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9468 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9291 वर पोहचली. तसेच सद्या 72 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 105 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण […]
चामोर्शी (मवृसे)कोरोना संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना केली जात आहे. अशा स्थितीत चामोर्शी तालुक्याच्या भेंडाळा येथे विश्वशांती विद्यालयालगतच्या मोकळ्या जागेत तात्पूरत्या झोपड्या बांधून गेल्या १५ ते २० दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यातील गोरखनाथ समाजाचे ४० ते ५० कुटुंब वास्तव्यास आहेत. या झोपड्यांमधील सर्व नागरिकांची भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने आरोग्य तपासणी करण्यात आली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या लोकांचा […]