गडचिरोली प्रति दि. २१ मे वेळ स. ८. ३० वाजता नव्याने आढळलेला रुग्ण आरमोरी येथील असून संस्थात्मक क्वारंटाइन सेन्टरमध्ये ठेवण्यात आलेला होता. मुंबई येथून आल्याने आरोग्य विभागाने कळविले आहे.
गडचिरोली(प्रती): आरमोरी येथील शिवणी बुर्ज या गावात दिनांक 3 जून रोजी मुंबईहून आलेले पती(वय 50वर्ष) व पत्नी (वय 40 वर्ष) यांचे कोरोना अहवाल काल रात्री उशिरा पॉझिटीव्ह आले. मुंबई येथे पती सेक्युरीटी गार्ड म्हणून काम करत होते. 3 जून रोजी ते गावात आल्यानंतर त्यांना शाळेत संस्थात्मक विलगीकरणात ठेवले होते. त्यानंतर त्यांना 4 जून रोजी आरमोरी […]
*तर आज 50 कोरोनामुक्त *गडचिरोली,(जिमाका)दि.20*: आज जिल्हयात 42 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 50 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 8804 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 8375 वर पोहचली. तसेच सद्या 333 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 96 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. […]
*तर 88 कोरोनामुक्त *गडचिरोली,(जिमाका),दि.05* : कोरोनाचे जिल्हयात 92 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 88 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 6324 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 5345 वर पोहचली. तसेच सद्या 917 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 62 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. […]