गडचिरोली

आज 9 नवीन कोरोना बाधित तर 1 कोरोनामुक्त*

*गडचिरोली,(जिमाका)दि.22*: आज जिल्हयात 9 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 1 जणानी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9468 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9291 वर पोहचली. तसेच सद्या 72 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 105 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.13 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.76 टक्के तर मृत्यू दर 1.11 टक्के झाला.
नवीन 9 बाधितांमध्ये गडचिरोलीतील तालुक्यातील 6 जणाचा समावेश आहे. तर अहेरी तालुक्यातील 02 चामोर्शी तालुक्यातील 1, जणाचा समावेश आहे. आज कोरोनामुक्त झालेल्या 1 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 1 जणाचा समावेश आहे. नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील कॅम्प एरिया 2, गोकुलनगर 1, पोलीस मदत केंद्र 1, विद्याभारती कन्या विद्यालय 1, वार्ड नं. 5, रोहिदास मंदिर चौक 1, चामोर्शी स्थानिक 01, अहेरी तालुक्यातील बाधितांमध्ये स्थानिक 1, जिमलगड्डा 1,बाधिताचा समावेश आहे. तर इतर जिल्हयातील 0, बाधिताचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.