कोरपना येथील प्रीतम किराणा या किराणा दुकानाला दुपारी १ च्या सुमारास अचानक आग लागल्याने दुकानातील धान्य व किराना समान जळून खाक झाला आहे,यामध्ये किराणा दुकान मालक सागर बुरेवार यांचे मोठे नुसाकान झाले असल्याने शासनाकडून नुसकान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे, कोरपना येथील शनिवारला मार्केट बंद असतात, त्यामुळे आज वैभव किराणा दुकान बंद होते, परन्तु अचानक आग लागली असल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी आग विझवण्यात यश आले,, ही आग शर्टसारकीटमुळे लागल्याचे समजते,घटना कोरपना पोलीस विभागांला माहिती मिळताच घटनास्थळीआले,व आग्नीशामक बोलविण्यात आले होते, तोपर्यंत आग विझवण्यात यश आले होते,सदर घटनास्थळी पंचनामा करून दुकान मालक यांना शासनाकडून नुसाकान भरपाई देण्यात यावी अशी मागणी गावातील नागरिकांनी व व्यापारी अशोसीयन ने केली आहे,
Related Articles
घरात घुसून पट्टेदार वाघाचा वयोवृद्ध महिलेवर हल्ला, महिला ठार.
तालुक्यातील चिकमारा गावात घरात घुसून पट्टेदार वाघाने एका झोपलेल्या वयोवृद्ध महिले वर हल्ला केला त्या हल्यात महिला ठार झाल्याची घटना 28एप्रिल गूरूवार ला रात्रौ १ वाजता च्या सुमारास उघडकीस आली आहे.मृतक महिले चे नाव तुळसाबाई परसराम पेंदाम वय 89 रा.चिकमारा तालुका सिंदेवाही असे असून हे महिला घरात झोपले असता रात्री साडेबारा वाजता एका पट्टेदार वाघाने […]
मुलींची टक्केवारी वाढविण्यासाठी शासनाने प्रभावीपणे जनजागृती करावी-आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी
चंद्रपूर : जिल्ह्यात शिक्षणाचा टक्का वाढला आहे. त्यासोबतच मानसिक प्रगती देखील झाली आहे. परंतु वंशाचा दिवा पाहिजे ही मानसिकता बदलविण्यात शासन कमी पडत आहे. कारण २०२२-२३ मध्ये मुलींचा जन्मदर हजार मुलांमागे ९३९ आसल्याची माहिती पुढे आली. मुलींच्या जन्मदरात घट झाली तर मुलांना लग्नासाठी मुली मिळेल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे केंद्र व राज्य […]
मनपा आयुक्त डॉ पालीवाल सोबत इंजि . हजारे यांनी भिवापूर प्रभाग मध्ये केली रस्त्याची पाहणी
भिवापूर प्रभाग मध्ये माननीय आयुक्त डॉ.विपिनजी पालीवाल साहेब यांच्या सोबत झोन इंजिनियर रवींद्र हजारे यांनी दिनांक १५/०३/२०२३ ला सकाळी १०:३० वाजता राजीव गांधी इंजिनियर कॉलेज समोर बेणार बगीच्या मध्ये आणि बेनार स्टेशन समोरील माता नगर चौक पठाणपुरा गेट जाणाऱ्या रस्त्याची पाहणी केली त्यावेळेस महाकाली प्रभागाचे माजी नगरसेवक नंदू नागरकर भिवापूर प्रभागाचे माजी नगरसेवक वसंतराव देशमुख […]



