चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

घरात घुसून पट्टेदार वाघाचा वयोवृद्ध महिलेवर हल्ला, महिला ठार.

तालुक्यातील चिकमारा गावात घरात घुसून पट्टेदार वाघाने एका झोपलेल्या वयोवृद्ध महिले वर हल्ला केला त्या हल्यात महिला ठार झाल्याची घटना 28एप्रिल गूरूवार ला रात्रौ १ वाजता च्या सुमारास उघडकीस आली आहे.मृतक महिले चे नाव तुळसाबाई परसराम पेंदाम वय 89 रा.चिकमारा तालुका सिंदेवाही असे असून हे महिला घरात झोपले असता रात्री साडेबारा वाजता एका पट्टेदार वाघाने ठार केले हे माहिती पोलीस स्टेशन सिंदेवाही मिळताच पोलिस स्टेशनचे ठाणेदार घारे asi गेडाम,पो.ह.वा गेडेकर,राहुल रहाटे दाखल झाले घटनेचा पंचनामा करीत असून पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.