![]()
भिवापूर प्रभाग मध्ये माननीय आयुक्त डॉ.विपिनजी पालीवाल साहेब यांच्या सोबत झोन इंजिनियर रवींद्र हजारे यांनी दिनांक १५/०३/२०२३ ला सकाळी १०:३० वाजता राजीव गांधी इंजिनियर कॉलेज समोर बेणार बगीच्या मध्ये आणि बेनार स्टेशन समोरील माता नगर चौक पठाणपुरा गेट जाणाऱ्या रस्त्याची पाहणी केली त्यावेळेस महाकाली प्रभागाचे माजी नगरसेवक नंदू नागरकर भिवापूर प्रभागाचे माजी नगरसेवक वसंतराव देशमुख आणि त्या परिसरातील बहुसंख्या नागरिक ची भेट घेऊन त्यांना आस्वस्थ केले हा बगीच्या डेव्हलपमेंट करण्याकरिता ज्या ज्या गोष्टी करावे लागेल त्यामध्ये इलेक्ट्रिक लाईट सीसीटीव्ही आतील रस्त्यावर गट्टू लावून वॉकिंग ट्रॅक योगासेड साफसफाई स्वच्छता पाण्याची व्यवस्था वॉल कंपाऊंड करून देऊ आणि पठाणपुरा ते राजीव गांधी इंजिनियर बायपास रस्ता शासकीय योजनेतून करून देण्याची आश्वासन संबंधी नगरसेवक व नागरिकांना दिल्या




