चंद्रपुर

चंद्रपूर जिल्हा ग्रीन झोन मध्ये : जिल्हाधिकारी डाँ. कुणाल खेमणार

चंद्रपूर (का .प्र ):जिल्यामध्ये आज पर्यंत एकही कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण नाही नागपूर येथे चंद्रपूर मूळ नागरिक असणारे विदेशातील दोन नागरिक पॉझीटिव्ह आले होते ते नागरिक धोक्याबाहेर असून सध्या नागपूर येथे उपचार घेत आहे. जिल्यामध्ये एकही पॉझीटिव्ह रुग्ण नाही. अद्याप तसा कोणताही अहवाल कोणाचा आलेला नाही. राज्य शासनाच्या काही वेब साईटवर नागपूर मध्ये असलेल्या या रुग्णाचा चंद्रपूर शहराच्या नावावर उल्लेख दाखवण्यात येतो मात्र हा उलेख चुकीचा असून चंद्रपूर जिल्हा एकही रुग्ण नसलेला जिल्हा आहे असा खुलासा जिल्हाधिकारी डा. कुणाल खेमणार यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *