चंद्रपुर

चंद्रपूर शहराला अस्वलने मारला फेरफटका

चंद्रपूर (का.प्र) चंद्रपूर शहरात लॉकडाऊन प्रभाव असत्तांना चंद्रपूर शहरात अस्वलाने प्रवेश केला. या बाबत वृत्त असे कि हे अस्वल दिसताच रात्रीपासून वनविभाग व इको प्रोच्या टीमने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला हे अस्वल हॉस्पिटल जवळ कचऱ्याच्या ढीगाऱ्याजवळ फिरत होते. नागरिकांनी त्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती. ह्या अस्वलाने रात्री १ वाजताच्या सुमारास जटपूरा  गेट, रेल्वे स्टेशन, कॉलेक्टर ऑफिस व बंगाली कॅम्पचा फेरफटका मारला सकाळी ७.३० ते ८ च्या सुमारास वनविभागाने त्याला पकडले.

Leave a Reply

Your email address will not be published.