चंद्रपुर जिल्हा

राजुरा येथील बामनवाडयात येथे एक व्यक्ती कोरोना पाजीटिव्ह.

राजुरा (ता.प्र) :– विश्वसनीय माहिती नुसार राजुरा तालुक्यातील बामनवाडा येथे आज एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त आहे.

शहरालगत असलेल्या बामणवाडा परिसरातील टीचर कॉलनी येथिल रहिवासी असलेला एक इसम कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याची खात्रीलायक माहिती आहे. ही व्यक्ती हैदराबाद येथुन आल्यापासुन संस्थात्मक विलगीकरणात होता अशी माहिती आहे.
तहसीलदारांनी स्पष्ट केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published.