कोरपना येथील प्रीतम किराणा या किराणा दुकानाला दुपारी १ च्या सुमारास अचानक आग लागल्याने दुकानातील धान्य व किराना समान जळून खाक झाला आहे,यामध्ये किराणा दुकान मालक सागर बुरेवार यांचे मोठे नुसाकान झाले असल्याने शासनाकडून नुसकान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे, कोरपना येथील शनिवारला मार्केट बंद असतात, त्यामुळे आज वैभव किराणा दुकान बंद होते, परन्तु अचानक आग लागली असल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी आग विझवण्यात यश आले,, ही आग शर्टसारकीटमुळे लागल्याचे समजते,घटना कोरपना पोलीस विभागांला माहिती मिळताच घटनास्थळीआले,व आग्नीशामक बोलविण्यात आले होते, तोपर्यंत आग विझवण्यात यश आले होते,सदर घटनास्थळी पंचनामा करून दुकान मालक यांना शासनाकडून नुसाकान भरपाई देण्यात यावी अशी मागणी गावातील नागरिकांनी व व्यापारी अशोसीयन ने केली आहे,
Related Articles
श्री. वासवी कन्यका मातेचा 86 वा प्राणप्रतिस्थापना दिन यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांसाठी शितपेयाची व्यवस्था.
श्री. वासवी कन्यका मातेचा 86 वा प्राणप्रतिस्थापना दिन आणि जयंती महोत्सवा निमीत्त निघालेल्या शोभायात्रेचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शितपेयाची व्यवस्था करण्यात आली होती. या प्रसंगी जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, युथ शहर अध्यक्ष कलाकार मल्लारप, महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, सविता दंडारे, युवती […]
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे स्वप्न घेतील गगण भरारी
क्रांतीबा सार्वजनिक वाचनालय चिरोलीला स्पर्धा परिक्षेचे ग्रंथ भेट राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री मा. ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर जिल्ह्यामध्ये स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राचे जाळे पसरवित स्पर्धा परिक्षेमध्ये जिल्ह्यातील यशस्वी विद्यार्थ्यांचा टक्का वाढविण्याच्या दृष्टीकोणाने सातत्याने प्रयत्न सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील वाचनालयांना स्पर्धा परिक्षेची पुस्तके भेट दिली जातात. या उपक्रमाअंतर्गत क्रांतीबा […]
लोहखनिज आधारीत उद्योगांसाठी स्वतंत्र एमआयडीसीची निर्मिती करा – आ. किशोर जोरगेवार
अधिवेशनात मागणी, मतदार संघातील विविध महत्वांच्या प्रश्नांकडे वेधले सभागृहाचे लक्ष सुरजागड येथे ६३ टक्याच्यावर आयरन यील्ड असलेले देशातील उत्तम दर्जाचे लोहखनिज मिळाले आहे. याचा योग्य उपयोग करत रोजगार निर्मिती करिता लोहखनिजावर आधारीत उद्योगांसाठी चंद्रपूरात स्वतंत्र एमआयडीसी निर्माण करण्याची मागणी अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी कायदा सुव्यवस्थेसह मतदार संघातील […]



