घुग्घुस (प्रति): येथुन जवळच असलेल्या शेनगाव येथील राहणा-या सौ. वंदना परशुराम आत्राम (३५) हिने आज मंगळवारला सकाळी ६ वाजता दरम्यान राहते घरीच गळफास लावुन आत्महत्या केली. गावातील नागरिकांना हि माहिती मिळताच घुग्घुस पोलीस स्टेशन येथे कळविण्यात आले घुग्घुस पोलीसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी चंद्रपुर येथे पाठविले आहे घुग्घुस पोलीसांनी मर्ग दाखल केला आहे. आत्महत्येचे कारण कळु शकले नाही पुढील तपास घुग्घुस पोलीस करीत आहे.
Related Articles
दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू,एक गंभिर जखमी
कोरपना (प्र.ती.) कोरपना कडून रूपापेठ येथे जाणाऱ्या दुचाकी वाहनाचे नियंत्रण सुटल्याने स्लीप झाली.यात दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी असल्याची घटना आज बुधवार २७ मे रोजी कोरोना-आदिलाबाद मार्गावरील पार्डी येथील शिवमंदिर जवळ घडली.प्राप्त माहितीनुसार मृतक प्रकाश बापूराव जुमनाके (२२) व गंभीररीत्या जखमी सुरज दौलत सिडाम (२२)राहा. मानोली (खु.)हे दोघेही लग्ना निमित्य मानोली […]
वैद्यकीय अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
न्याय मिळवून देण्यासाठी भाजपाचा पुढाकार मंगळवार(27 सप्टेंबर)ला गडेगाव-विरुर (कोरपना)येथील पवन देवराव मेश्राम या तरुणाद सापाने चावा घेतल्याने त्याला रात्री 2 च्या सुमारास ग्रामीण रुग्णालय, गडचांदूर येथे भरती करण्यात आले. प्रथमोपचार करुन त्याला चंद्रपूर शासकिय वैद्यकिय महाविद्यालय चंद्रपूर येथे हलविण्यात आले.तर त्याच सापाने मुलीला दंश केल्याने तिलाही चंद्रपूर येथील रुग्णालयात रुग्ण भरती केल्यानंतर संबंधीत नातेवाईक सोबत […]
मनपातर्फे डेंग्यु प्रतिबंधक मोहीम मिशन मोडवर
गप्पी मासे प्रत्येक पाणी साठ्यात फवारणी व धुरळणी मोहीम सुरु – डेंग्यु व इतर कीटकजन्य रोगांचा प्रसार या पावसाळ्यात होऊ नये या दृष्टीने चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असुन किटकनाशक फवारणी व धुरळणी मोहीम शहराच्या प्रत्येक भागात राबविण्यात येत आहे. आरोग्य विभागामार्फत डासअळी उगमस्थाने शोधुन नष्ट करण्यास कंटेनर सर्वे राबविला जात असुन […]


