घुग्घुस(प्रति): आज सकाळी वर्धा नदीच्या चिंचोली घाटावर स्नान करण्यासाठी गेलेल्या १५ ते १६ वर्षे वयाच्या तीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. पृथ्वीराज आसुटकर,प्रेम गेडाम व प्रचार वानखेडे यांचा मृत्यूकामध्ये समावेश आहे. अद्याप मृत्यूदेह सापडलेले नाही. अल्पवयीन मुलांसमवेत नदीत स्नान करायला गेलेल्या अनिल गोगल व सुजल वनकर ह्यात असल्याची माहिती मिळाली आहे.
Related Articles
महेश नवमी निमित्त निघालेल्या शोभायात्रेचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांसाठी शितपेयाची व्यवस्था
महेश नवमी निमित्त माहेश्वरी समाज बांधवांच्या वतीने काढण्यात आलेल्या शोभायात्रेचे गांधी चौक येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांना यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शितपेयाचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, राशिद हुसेन, सविता दंडारे, करणसिंग बैस, किशोर बोल्लमवार, सतनामसिंह मिर्धा, भाग्यश्री हांडे, कल्पना शिंदे, सोनाली आंबेकर, तापेश डे, मुन्ना जोगी यांच्यासह यंग […]
चंद्रपूरात POP मूर्तीस पूर्णपणे बंदी
चंद्रपूर – : यंदा महाराष्ट्रात गणेशोत्सवावरील सर्व निर्बंध हटविण्यात आले आहेत. मात्र श्रीगणेशाच्या पीओपी मुर्तींवरील बंदी कायम आहे तेव्हा निर्बंध नसले तरी पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन मनपाद्वारे करण्यात येत आहे. मागील वर्षी शहरात पीओपी मुर्ती वापरास पुर्णपणे बंदी घालण्यात आली होती, चंद्रपूर शहर महानगरपालिकेने व्यापक जनजागृती केली त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळुन एकही पीओपी मूर्तीची […]
लोकप्रतिनिधित्वातून मिळालेली जनसेवेची हि संधी म्हणजे समाजऋण चुकविण्याचाच मार्ग – माजी मंत्री वडेट्टीवार
महोत्सवाचा दुसरा दिवस – मॅरेथॉन, महाआरोग्य शिबिर, गृहमंत्री, मधुरगीतांची मेजवानी ब्रम्हपुरी – समाजात जन्मलेल्या प्रत्येकाला समाजाचे देणे असते. लोकप्रतिनिधी म्हणून केवळ सत्ता मिळवण्यासाठी राजकारण करणाऱ्यांपैकी मी नसून एक प्रामाणिक प्रतिनिधी म्हणून त्यांना उत्तम आरोग्य सुविधा पुरविण्याचे आद्य कर्तव्य ही माझेच आहे. समाजातल्या दुर्बल घटकांना आरोग्य सेवा देणे हे लोकप्रतिनिधित्वातून मिळालेली जनसेवेची हि संधी म्हणजे समाज […]



