घुग्घुस(प्रति): आज सकाळी वर्धा नदीच्या चिंचोली घाटावर स्नान करण्यासाठी गेलेल्या १५ ते १६ वर्षे वयाच्या तीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. पृथ्वीराज आसुटकर,प्रेम गेडाम व प्रचार वानखेडे यांचा मृत्यूकामध्ये समावेश आहे. अद्याप मृत्यूदेह सापडलेले नाही. अल्पवयीन मुलांसमवेत नदीत स्नान करायला गेलेल्या अनिल गोगल व सुजल वनकर ह्यात असल्याची माहिती मिळाली आहे.
Related Articles
समृद्धी महामार्गावरील ट्रॅव्हल्स अपघातात चंद्रपुरातील तिघांचा मृत्यू
बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडाराजालगत पिंपळखुटा येथे विदर्भ ट्रॅव्हल्सच्या खासगी बसला भीषण अपघात होऊन लागलेल्या आगीत तब्बल २५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची मन सुन्न करणारी घटना शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजता घडली. या अपघातात चंद्रपुरातील वनकर कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून, यात सासू सुनेसह दोन वर्षीय मुलीचा समावेश आहे. शोभा विनायक वनकर (६३), वृषाली परिणीत वनकर (३१) आणि ओवी […]
महाकाली मंदिराच्या विकासकामाला पुरातत्व विभागाची मंजुरी मिळवुन द्या – आ. किशोर जोरगेवार
राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे नवनिर्वाचीत अध्यक्ष हंसराज अहीर यांची भेट घेत केली मागणी, नियुक्ती बदल दिल्या शुभेच्छा माता महाकाली मंदिराच्या ६० कोटी रुपयांच्या विकासकामाच्या निविदेला प्रशाकीय मान्यता देण्यात आली आहे. सदर मंदिराच्या दुस-या टप्याच्या विकासकामासाठी ७५ कोटी रुपयांची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. या दोनी कामाला एकत्रीतरित्या पूरातत्व विभागाची मंजुरी मिळवून देण्यासाठी केंद्र स्तरावर प्रयत्न […]
चंद्रपुरात आई व 2 मुलींचा मृत्यू…
चंद्रपूर – 21 जून ला दुपारच्या सुमारास आई व 2 मुलींच्या मृत्यूने चंद्रपूर जिल्हा हादरून गेला. दुर्गापूर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वरवट येथे रामटेके कुटुंबातील 40 वर्षीय संगीता रामटेके, मुलगी 16 वर्षीय रागिणी व 14 वर्षीय प्राजक्ता हे घरासमोरील अंगणात बसून असताना अचानक पणे वीज कोसळली यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. मात्र त्यांच्या मृत्यूविषयी अजूनही […]



