घुग्घुस(प्रति): आज सकाळी वर्धा नदीच्या चिंचोली घाटावर स्नान करण्यासाठी गेलेल्या १५ ते १६ वर्षे वयाच्या तीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. पृथ्वीराज आसुटकर,प्रेम गेडाम व प्रचार वानखेडे यांचा मृत्यूकामध्ये समावेश आहे. अद्याप मृत्यूदेह सापडलेले नाही. अल्पवयीन मुलांसमवेत नदीत स्नान करायला गेलेल्या अनिल गोगल व सुजल वनकर ह्यात असल्याची माहिती मिळाली आहे.
Related Articles
मुलचा मालधक्का स्थानांतरीत करणार – पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आश्वासन
मुल – आज नागपूर येथे .ना..सुधीरभाऊ मुनगंटीवार मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांनी मालधक्का बाबत दिलेले आश्वासन प्रमाणे रेल्वेचे अधिकारी यांचे सोबत हरिसींग सभाग्रृह नागपूर येथे मिटींग आयोजीत करविली . त्यात मूलचे सध्याचे सर्व जेष्ठ भाजपानेते व बचाव समीती व मार्निंग क्लब सदस्य हजर होते त्यात निर्माणधीन मालधक्का स्थानांतरण समस्या यावर विस्तृत महिती व इतर […]
ओबीसी बांधवांच्या न्यायासाठी लढा देण्यास मोर्चाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे – हंसराज अहिर यांचे आवाहन.
#माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वातील सरकारने ओबीसींच्या सामाजिक, शैक्षणिक व संवैधानिक हक्कासाठी भरीव कार्य केले असून हे सरकार ओबीसींचे तारणहार आहे. भाजपा ओबीसी मोर्चा ओबीसींच्या न्याय अधिकारासाठी लढा देणारे समर्पित संघटन असून ओबीसी बांधवांच्या न्यायासाठी प्रखर लढा देण्यास या मोर्चाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे असे आवाहन ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय […]
मांगलीजवळ अपघातात तिघांचा मृत्यू
वरोरा(ता.प्र): नागपूरवरून तीन युवक चारचाकी गाडीने येत असतांना समोरचे चाक अचानक निघाल्याने घटनास्थळी दोघांना मृत्यू झाला. तर एका जणाचा ग्रामीणरुग्णालयात वरोरा येथे नेत असतांना वाटेत मृत्यू झाला. रविवार दिनांक २१ जून रोजी दुपारी दोनच्या सुमारास नागपूरवरून सिद्धेश पंढरीनाथ साळगावकर (३६) सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग,सुनीलकुमार अग्रवाल (४०) राजस्थानचे पण हल्ली मुक्काम चंद्रपूर व दशरथ. व्ही. पट्टे (४०) […]


