वरोरा(ता.प्र): नागपूरवरून तीन युवक चारचाकी गाडीने येत असतांना समोरचे चाक अचानक निघाल्याने घटनास्थळी दोघांना मृत्यू झाला. तर एका जणाचा ग्रामीणरुग्णालयात वरोरा येथे नेत असतांना वाटेत मृत्यू झाला. रविवार दिनांक २१ जून रोजी दुपारी दोनच्या सुमारास नागपूरवरून सिद्धेश पंढरीनाथ साळगावकर (३६) सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग,सुनीलकुमार अग्रवाल (४०) राजस्थानचे पण हल्ली मुक्काम चंद्रपूर व दशरथ. व्ही. पट्टे (४०) चंद्रपूर हे तिघे जण चंद्रपूरचे होते. मांगली गावाजवळ ड्रायव्हरच्या बाजूचे चाक अचानक निघाले त्यामुळे कार वेगाने असल्यामुळे समोरच्या झाडावर आदळली त्यात दोघांचा जागीच व एकाच वरोरा ग्रामीण रुग्णालयात नेतांना वाटेत मृत्यू झाला.
Related Articles
हनुमान मंदिर में दिनदहाड़े चोरी
शनिवार को दिनभर बरसात शुरू रहने का फायदा उठाकर अज्ञात चोर दिनदहाड़े मंदिर में घुसकर दानपेटी हनुमानजी की मूर्ति के पीछे ले जाकर ताला तोड़ने का असफल प्रयास किया ताला नहीं टूटता देख पेटी को पिचकाकर पैसे निकालकर दान पेटी वहीं छोड़कर जाने के बाद शाम करीब साढ़े पांच बजे मंदिर में पूजा करने आए […]
ओबीसी समन्वय समिती बल्लारपूरतर्फे स्वाक्षरी मोहिमेचे समापन
ओबीसी समन्वय समिती बल्लारपूरतर्फे ३/३/२३ रोजी ओबीसी जनगणना व्हावी आणि ओबीसीच्या हक्काच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी तालुकास्तरावर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली होती त्या मोहीमेचा समापन काल १७/०५/२३ ला करण्यात आले त्यानिमित्य ओबीसी समन्वय समितीद्रवारे बल्लारपूर तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले त्यामार्फत प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यापर्यंत पोहचवण्याचे निवेदन केले ओबीसीच्या ज्या प्रलंबित […]
अवैध जड वाहतुकी विरोधात चक्काजाम आंदोलन
चंद्रपुर :- वेकोली बल्लारपूर क्षेत्रा अंतर्गत सास्ती – राजुरा आणि सास्ती – बल्लारपूर मार्गावर राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध्य पद्धतीने कोळसाची जडवाहतूक Illegal heavy coal transportation करणाऱ्या ट्रकांना अडवून लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांसह आक्रमक पवित्रा घेत चक्काजाम आंदोलन केले. स्वतः आमदार धोटे यांनी प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना, पोलीस निरीक्षक राजुरा यांना संपर्क […]



